लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यू मुंबा

यू मुंबा, मराठी बातम्या

U mumba, Latest Marathi News

आगामी प्रो कबड्डी लीगच्या मोसमासाठी यू मुंबाने बुधवारी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली. फझल अत्राचलीकडे यू मुंबाचे नेतृत्व असणार आहे, तर संदीप नरवाल उपकर्णधार म्हणून काम पाहील. 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात सलामीच्या लढतीतच यू मुंबाला यजमान तेलुगू टायटन्सचा सामना करावा लागणार आहे. यू मुंबाने 2015 साली प्रो कबड्डीचा किताब पटकावला होता.
Read More
प्रो कबड्डी : तेलगु टायटन्सवर मात करत यू मुंबाची विजयी सलामी - Marathi News | Pro Kabaddi: Yu Mumba's winning salute defeating Telugu Titans | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रो कबड्डी : तेलगु टायटन्सवर मात करत यू मुंबाची विजयी सलामी

पहिल्या सत्रात टायटन्सच्या संघाने धडाकेबाज कामगिरी करत यू मुंबावर १७-१० अशी आघाडी घेतली होती. ...

PKL 2019 : सिक्युरिटी गार्डचा मुलगा करणार 'रेड'; यू मुंबाला 'अजिंक्य' करण्याचा निर्धार - Marathi News | PKL 2019: Security Guard's son AJINKYA KAPRE ready to debut on pro kabaddi with U Mumba | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :PKL 2019 : सिक्युरिटी गार्डचा मुलगा करणार 'रेड'; यू मुंबाला 'अजिंक्य' करण्याचा निर्धार

PKL 2019: प्रो कबड्डी लीगनं महाराष्ट्रातील गावाखेड्यातील मराठमोळ्या कबड्डीपटूंना आपलं कौशल्य दाखवण्याचं हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं. ...

PKL 2019 : प्रो कबड्डीचा विजेता होणार मालामाल; खेळाडूंवरही वर्षाव! कोणाला किती मिळणार? - Marathi News | PKL 2019 : know how much the winning team will get Prize Money | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :PKL 2019 : प्रो कबड्डीचा विजेता होणार मालामाल; खेळाडूंवरही वर्षाव! कोणाला किती मिळणार?

PKL 2019 : प्रो कबड्डी लीगच्या सातव्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे आणि त्याचा अंतिम सामना 19 ऑक्टोबरला होणार आहे. ...