दुचाकी स्कूटर्स वा मोटारसायकल यांना साइडइंडिकेटर्स दिलेले असतात. ते वापरण्यासाठी असतात. त्यांच्यामुळे वाहन चालवताना सुरक्षितताच मिळत असते, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. ...
एकेकाळी भारतीय रस्त्यावर धावलेली लॅब्रेटा ही स्कूटर आपल्या विविध वैशिष्ट्यांनी लोकांना आवडलेली होती. आता त्या लॅम्ब्रेटाची तीन नवी रूपे इटलीमधील मोटारसायकल प्रदर्शनात ठेवली गेली होती. युरोपमधील बाजारात पुढील वर्षी उतरवल्यानंतर भारतात २०१९ मध्ये ही स् ...
सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगपूर्वी असलेल्या पांढ-या आडव्या रेषेआधी वाहन थांबवणे व हिरवा सिग्नल लागल्यानंतर मगच पुढे जाणे गरजेचे आहे. हा नियम आहेच पण त्यापेक्षाही सूज्ञ नागरीकाचेही लक्षण आहे. ...
हेल्मेट वापरणे ही काळाची गरज असली तरी ते सांभाळण्यासाठी असणारे हेल्मेट लॉक, हेल्मेट बॉक्स याचा फायदा प्रत्येकाने घ्यायला हवा. तर हेल्मेट बाळगण्याची सवय लागेल व वापरण्यासही सुलभ वाटेल. ...
टोल नाक्यावर वाहनांची असणारी गर्दी पाहिली तरी लोक कंटाळा करतात, मात्र तरीही सहनशक्तीने टोलनाक्यावर शिस्तबद्धपणे वाहन चालवा. एकाच रांगेत राहून पुढे सरका मात्र घाई करू नका. त्यामुळे अपघात नक्कीच टाळता येतील. ...
होंडाने आता स्कूटरच्या वाढत्या मागणीमुळे ग्राझिआ ही एक आकर्षक स्कूटर सादर करण्याचे योजिले आहे. साधारण नोव्हेंबरमध्ये ती प्रत्यक्ष हाती पडू शकेल, अशी अपेक्षा असताना सोशल मिडियावर तिची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे. ...
कर्नाटकमध्ये १०० सीसी क्षमतेपेक्षा कमी ताकदीच्या दुचाकींवरून पिलियन रायडर्स म्हणजे मागे बसणार्याला बंदी घालण्याचा विचार होत असून संबंिधत कायदा सुधारणेसाठी आता सरकार सरसावले आहे. ...