पोलिसांनी शायनातगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तपासणी केली. त्यावेळी, दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन भुमाराज (25) आणि प्रेम (19) तरुणांचीही पोलिसांनी चौकशी केली. ...
पार्किंगमध्ये लावलेली रिक्षा व अॅक्टिवा दुचाकी एका संशयिताने आग लावून पेटवून दिल्याची घटना विनयनगरजवळील श्रीरामनगरमध्ये शुक्रवारी (दि़१२) रात्रीच्या सुमारास घडली़ अतुल कोसनकर असे आग लावणाऱ्या संशयिताचे नाव आहे़ ...
नाशिक : शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच असून चोरट्यांनी विविध ठिकाणाहून चार दुचाकी चोरून नेल्या आहेत़ याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
योग्यता प्रमाणपत्रासाठी आलेल्या वाहनांची काटेकोटपणे तपासणी होत नसल्याचे निदर्शनास आल्याने परिवहन विभागाने दि. ८ ते २३ आॅक्टोबर या कालावधीत राज्यभर वाहनांची तपासणी करण्याचे आदेश आरटीओला दिले आहेत. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. महिनाभरात अनेक घटना घडल्याने दुचाकी चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. ...