थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मोहिमेस सुरुवात केली असून, दारू पिवून वाहन चालविणाऱ्या २२ दुचाकी चालकांवर रविवारी रात्री कारवाई करण्यात आली़ जिल्हाभरात ही मोहीम राबविण्यात आली़ ...
एक तारखेला आता अवघे सात दिवस राहिले असताना पुणेकर या हेल्मेट सक्तीबाबत फारसे गंभीर नसल्याचे चित्र आहे. पुण्यातील हेल्मेट विक्रेत्यांशी संवाद साधला असता हेल्मेट विक्रीत फरक पडला नसल्याचे त्यांनी सांगितले. ...
हडपसर - सासवड राज्यमार्गावर दुचाकीवरून विवाहासाठी निघालेल्या वडील व मुलास मागून भरधाव वेगाने आलेल्या १२ चाकी ट्रेलरने धडक दिली. या अपघातात मुलगा मृत्यूमुखी पडला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. ...
कात्रज येथील दत्तनगर भागात एका भरधाव ट्रकने दाेन दुचाकींना धडक दिली अाहे. यात दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे. ...