लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टू व्हीलर

टू व्हीलर

Two wheeler, Latest Marathi News

पाद्रीभाट-नेसाय येथे दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार - Marathi News | Two killed in Two-wheelers accident at goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाद्रीभाट-नेसाय येथे दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार

एका मुलीसह दोघेजण जखमी ...

पुण्यात जबरदस्तीने हेल्मेट कारवाई केल्याप्रकरणी दोन वाहतूक पोलीस निलंबित - Marathi News | Two traffic police suspended in case of helmets compulsion action forcibly in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यात जबरदस्तीने हेल्मेट कारवाई केल्याप्रकरणी दोन वाहतूक पोलीस निलंबित

चालकाने हेल्मेट आणून दाखविले असतानाही त्यांना धक्काबुक्की करुन त्यांच्यावर जबरदस्तीने विना हेल्मेट कारवाई केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. ...

खुशखबर..! वाहतूक नियम पाळणाऱ्यांना मिळणार ' गिफ्ट कुपन ' - Marathi News | Good news ..! Gift Coupon for traffic rule followers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खुशखबर..! वाहतूक नियम पाळणाऱ्यांना मिळणार ' गिफ्ट कुपन '

लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय लागावी, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे़.  ...

६ लाखांचा फटका; हेल्मेट न घालणं भलतंच महागात पडलं! - Marathi News | Lost 6 lakhs rupees due to not wearing Helmet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :६ लाखांचा फटका; हेल्मेट न घालणं भलतंच महागात पडलं!

इन्शुरन्स कंपनीकडून मिळणारे ६ लाख रुपये  हेल्मेट न वापरल्याने गमवावे लागले आहेत.  ...

हेल्मेट कारवाईमुळे वाहतुकीचे अन्य गुन्हे दुर्लक्षित  - Marathi News | neglected other crimes cases about traffic due to action on without Helmet driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेल्मेट कारवाईमुळे वाहतुकीचे अन्य गुन्हे दुर्लक्षित 

हेल्मेट न घातल्याच्या गुन्ह्याच्या दंड रकमेत वाढ होत असली तरी अन्य गुन्हे दाखल करून दंड करण्याचे प्रमाण मात्र घटले असल्याचे दिसत आहे. ...

अबब !! पुणे वाहतूक पाेलिसांनी दुचाकी चालकाकडून केला 'इतका' दंड वसूल - Marathi News | pune police recovered huge penalty from traffic offender | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब !! पुणे वाहतूक पाेलिसांनी दुचाकी चालकाकडून केला 'इतका' दंड वसूल

पुणे वाहतूक पाेलीस सध्या नियम माेडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करत आहेत. ...

वाहतूक पोलीस पुणेकरांची घेणार स्वयंशिस्तीची परीक्षा - Marathi News | traffic police will taken self- Discipline exam of pune citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक पोलीस पुणेकरांची घेणार स्वयंशिस्तीची परीक्षा

शहरातील अनेक चौकात वाहतूक पोलीस नसले की नियम मोडण्यासाठी वाहनचालकांची जणू स्पर्धा सुरु असल्याचे चित्र दिसते़.. ...

दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे साहित्य खाक - Marathi News |  Goods byrned in the fire worth millions of rupees | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे साहित्य खाक

नूतन वसाहत येथील एका कॉम्प्युटर दुकान आणि घराला लागलेल्या आगीत कॉम्प्युटर, दुचाकी आणि इतर संसारोपयोगी साहित्य असा तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. ...