लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टू व्हीलर

टू व्हीलर

Two wheeler, Latest Marathi News

माैजमजेसाठी त्यांनी चाेरल्या 9 दुचाकी ; पाेलिसांनी केली अटक - Marathi News | accused stolen 9 two wheeler's just for fun | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माैजमजेसाठी त्यांनी चाेरल्या 9 दुचाकी ; पाेलिसांनी केली अटक

माैज मजेसाठी गाड्या चाेरणाऱ्या आराेपींना पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत. ...

पुण्यातील वाहनविक्रीवर मंदीचे सावट : दोन वर्षातला विक्रीचा नीच्चांक  - Marathi News | Vehicle sales sector slows down in Pune: low sales in two years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील वाहनविक्रीवर मंदीचे सावट : दोन वर्षातला विक्रीचा नीच्चांक 

वाढता उत्पादन खर्च, जीएसटीचे चढे दर, केंद्र सरकारची इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची भूमिका, अशा विविध कारणांमुळे देशातील वाहन विक्री घटली आहे ...

पोलीस आयुक्तालयासमोरून पोलिसाची मोटारसायकल चोरीला - Marathi News | Police motorcycle theft from police commissioner office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस आयुक्तालयासमोरून पोलिसाची मोटारसायकल चोरीला

सध्या पुणे शहरात दररोज सरासरी सहा ते सात दुचाकी तसेच एक ते दोन मोटारी चोरीला जात आहेत. वाहनांच्या चोरीची आता लोकांना इतकी सवय झाली आहे की, पोलीसही त्याच्याकडे आता रुटीन म्हणून बघत आहेत. ...

कराडात भिंत कोसळून दुचाकी गाड्यांचा चक्काचूर - Marathi News | Crashing of two-wheelers by collapsing wall | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराडात भिंत कोसळून दुचाकी गाड्यांचा चक्काचूर

कन्या शाळा परिसरातील घटना : वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

मोटार वाहन कायद्यातील दुरुस्तीने आरटीओ, वाहतूक पोलीस होणार अधिक बदनाम..! - Marathi News | Motor vehicle act changes will make more notorious RTO, traffic police...! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोटार वाहन कायद्यातील दुरुस्तीने आरटीओ, वाहतूक पोलीस होणार अधिक बदनाम..!

मोटार वाहन कायद्यातील दुरुस्तीकडे पाहिल्यावर '' आग रामेश्वरी, बंग सोमेश्वरी '' ही म्हण आठविल्याशिवाय राहणार नाही. ...

पुणेकरांची पसंती सार्वजनिक वाहनांनाच अधिक : खासगी वाहनांपेक्षा कॅब, टॅक्सी अथवा ऑटो रिक्षाने प्रवास - Marathi News | Punekar's choice more than public transport: Decrease in number of vehicles by 28,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांची पसंती सार्वजनिक वाहनांनाच अधिक : खासगी वाहनांपेक्षा कॅब, टॅक्सी अथवा ऑटो रिक्षाने प्रवास

गेल्या दहा वर्षात वाहनांची संख्या दुपटीने वाढली आहे... ...

नवीन वाहन नोंदणी शुल्क महागणार : अधिसुचना प्रसिध्द - Marathi News | New vehicle registration fees will be expensive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवीन वाहन नोंदणी शुल्क महागणार : अधिसुचना प्रसिध्द

रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने दि. २४ जुलै रोजी नवीन शुल्क रचनेची अधिसुचना काढली आहे ...

पिंपरीत एकाच दिवसात १५ लाख ८० हजार किंमतीची चार वाहने चोरीला   - Marathi News | In Pimpri, four vehicles stolen in one day | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत एकाच दिवसात १५ लाख ८० हजार किंमतीची चार वाहने चोरीला  

उद्योगनगरीतील वाहनचोरीचे प्रकार वाढतच आहेत. शहरात मंगळवारी दोन चारचाकी व दोन दुचाकींची चोरी झाली. १५ लाख ८० हजारांची वाहने चोरट्यांनी लंपास केली. ...