राजगुरुनगर येथील पुणे -नाशिक महामार्गावर भिमा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात ३ वर्षाची मुलगी व वडील जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. ...
सिडकोतील पाटीलनगर शाळेजवळील एका भिंतीला भरधाव वेगातील दुचाकी धडकल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात जखमी झालेले उत्तमनगर संकेत रो हाउस येथील नंदकुमार निरज अकिलेश ठाकूर (२६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात ग ...