कोरोनामुळे वाहन विक्रीवर आणि या क्षेत्रात होणाऱ्या रोजगारनिर्मितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यांनी मिळून प्रवासी वाहन आणि दुचाकीवरील जीएसटी कमी करण्याची गरज आहे. ...
मालेगाव : चंदनपुरी शिवारातील नवीन गिरणा पुलावर ट्रॅक्टरला अॅपेरिक्षाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालक ठार झाला, तर चार जण जखमी झाले. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक योगेश सुभाष पवार, रा. येसगाव याच्याविरुद्ध किल्ला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ...