लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टू व्हीलर

टू व्हीलर, मराठी बातम्या

Two wheeler, Latest Marathi News

टू व्हीलर चालवून मान-पाठ दुखतेय? गाडीवर बसताना पोश्चर परफेक्ट हवं, वाचा काय असतं ते शास्त्र! - Marathi News | What should be the correct body posture while driving two wheeler, to avoid back pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टू व्हीलर चालवून मान-पाठ दुखतेय? गाडीवर बसताना पोश्चर परफेक्ट हवं, वाचा काय असतं ते शास्त्र!

टू व्हीलर चालविणे ही आज बहुसंख्य महिलांची गरज आहे. पण दुचाकी चालविण्याची पद्धत चुकीची असेल, तर मात्र जन्मभरासाठी पाठदुखी मागे लागू शकते. म्हणूनच दुचाकीवर बसण्याचे योग्य पोश्चर कसे हवे, हे शास्त्र शिकून घ्या. ...

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू; दोन जखमी  - Marathi News | Two-wheeler driving woman killed, two injured in truck crash | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू; दोन जखमी 

Accident Case : राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबी बस थांब्यावरील घटना ...

पिंपरीत चारचाकी, दुचाकींपाठोपाठ चोरट्यांचा सायकलींवर डोळा; एकाच व्यक्तीच्या दोन सायकल चोरीला - Marathi News | Four-wheelers, two-wheelers and after cycle theft in the Pimpri-Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत चारचाकी, दुचाकींपाठोपाठ चोरट्यांचा सायकलींवर डोळा; एकाच व्यक्तीच्या दोन सायकल चोरीला

पिंपरी चिंचवड पोलिसांना शहरातील वाहनचोरी रोखण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. ...

'अर्ध्या किमतीत तुम्हाला ३२ गाड्या काढून देतो’असे सांगत ७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक  - Marathi News | Fraud of Rs 7 lakh 60 thousand by saying i will give 32 vehicles in half price | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'अर्ध्या किमतीत तुम्हाला ३२ गाड्या काढून देतो’असे सांगत ७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक 

‘मी बजाज कंपनी आकुर्डी येथे मोठा ऑफिसर असल्याचे सांगत आरोपीने एकाला गंडा घातला... ...

पुणे जिल्ह्यात दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक; ७ दुचाकी जप्त  - Marathi News | Two-wheeler thieves arrested in Pune district; 7 bikes seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक; ७ दुचाकी जप्त 

पिंपरी चिंचवड, चिखली, वाकड, भिगवण, खेड, लोणी काळभोर परिसरातुन दुुचाकी चोरल्याचे सांगितले. ...

गांजा , गावठी कट्टासह १३ दुचाकी असा बारा लाखांचा मुद्देमाल जप्त; नऊ आरोपींना अटक - Marathi News | Twelve lakh items including 13 two-wheelers including cannabis and Katta seized; Nine accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गांजा , गावठी कट्टासह १३ दुचाकी असा बारा लाखांचा मुद्देमाल जप्त; नऊ आरोपींना अटक

Crime News : भिवंडीत दरोडयाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी करणाऱ्या नऊ आरोपींना अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश ...

पिंपरी शहरात वाहनचोरटे सुसाट; सहा वाहनांची चोरी; गुन्हे दाखल - Marathi News | Theft of six vehicles In the Pimpri chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी शहरात वाहनचोरटे सुसाट; सहा वाहनांची चोरी; गुन्हे दाखल

याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २२) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. ...

पुण्यात लॉकडाऊन उठताच वाहनचोरट्यांचे फावले; ६ दिवसांत ३७ वाहनांची चोरी - Marathi News | Theft of 37 vehicles between 6 days in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात लॉकडाऊन उठताच वाहनचोरट्यांचे फावले; ६ दिवसांत ३७ वाहनांची चोरी

जून महिन्यात ८१ वाहने चोरीला ...