लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर

Twitter, Latest Marathi News

घटनात्मक पदावर असलेल्या महिलेवर अश्लील कमेंट होत असतील तर..., सामाजिक कार्यकर्त्याचे चाकणकरांना पत्र - Marathi News | If there is obscene slander against a woman in a constitutional position a letter from a social worker to rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घटनात्मक पदावर असलेल्या महिलेवर अश्लील कमेंट होत असतील तर..., सामाजिक कार्यकर्त्याचे चाकणकरांना पत्र

एका घटनात्मक पदावर असलेल्या महिलेबाबत असे अश्लील कमेंट करूनसुद्धा जर कारवाई झाली नाही तर इतर महिलांना सोशल मिडीयावर लिहिणेच मुश्कील होईल ...

सिग्नलवरच्या मुलाला जवळ घेत 'तिनं' घातली ‘मायेची फुंकर’, पाहा व्हिडीओ-मोठ्या मनाची गोष्ट - Marathi News | Taking close to son on the signal, she show her kindness, watch the video - big hearted story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सिग्नलवरच्या मुलाला जवळ घेत 'तिनं' घातली ‘मायेची फुंकर’, पाहा व्हिडीओ-मोठ्या मनाची गोष्ट

रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलाला मायेनं जवळ घेत तिनं केलं असं काही, की व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, वा... ...

... ही काळजी अन् आपुलकी केवळ ST वाल्यांकडेच, वेळ रात्री ११.४५... पुण्यातली बस अन् 'ती' ताई - Marathi News | ... And I got bored of her, Vasant More narrated the story of the night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... ही काळजी अन् आपुलकी केवळ ST वाल्यांकडेच, वेळ रात्री ११.४५... पुण्यातली बस अन् 'ती' ताई

वसंत मोरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये घडलेला संपूर्ण किस्सा त्यांनी सांगितला ...

बघा तिची हिंमत! छेड काढायला आलेल्या ६ जणांना तिने एकटीने मारलं..बघा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Look at her courage! She fight with 6 people who came to tease her alone.. watch viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बघा तिची हिंमत! छेड काढायला आलेल्या ६ जणांना तिने एकटीने मारलं..बघा व्हायरल व्हिडिओ

Bravery of a women: प्रत्येक मुलगी असावी अशीच हिंमतवाली.. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही या मुलीच्या हिमतीची नक्कीच दाद द्याल. बघा हा सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झालेला व्हिडिओ. ...

Video : पठ्ठ्या शर्टलेस होऊन चालत्या पोलिसांच्या गाडीवर चढला, खतरनाक स्टंटचा व्हिडिओ झाला व्हायरल - Marathi News | Shirtless man climbs atop moving police car in hyderabad watch viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : पठ्ठ्या शर्टलेस होऊन चालत्या पोलिसांच्या गाडीवर चढला, खतरनाक स्टंटचा व्हिडिओ झाला व्हायरल

Video Viral : तो माणूस दारूच्या नशेत होता असा संशय आहे आणि त्याने शर्टही घातला नव्हता, असे सांगण्यात आले. ही घटना आसिफ नगरमध्ये सोमवारी रात्री घडली. ...

अन् तो तिच्यासाठी देवदूतासारखा धावुन आला! प्रसंगावधनाने वाचवले चिमुकलीचे प्राण - Marathi News | traffic police saves small girl from accident video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अन् तो तिच्यासाठी देवदूतासारखा धावुन आला! प्रसंगावधनाने वाचवले चिमुकलीचे प्राण

सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे त्याची शौर्यकथा लोकांपर्यंत पोहोचते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ...

पर्यटक घेत होते वाघांच्या कळपाचे विलोभनीय दर्शन, इतक्यात झालं असं काही की... - Marathi News | tiger herd seen in tadoba video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पर्यटक घेत होते वाघांच्या कळपाचे विलोभनीय दर्शन, इतक्यात झालं असं काही की...

चक्क वाघांचा एक कळप जंगलातून फिरताना दिसत आहे (Streak of Tigers Walking Through Jungle). ताडोबात वाघांचा कळपच पर्यटकांच्या जिप्सीसमोरून जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. ...

किती तो निरागस गोंडस! कोकराला आईकडे नेण्यासाठी चिमुकल्याची धडपड; पाहा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | How innocent that cute! baby boy struggle to take the lamb to its mother; Watch the viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :किती तो निरागस गोंडस! कोकराला आईकडे नेण्यासाठी चिमुकल्याची धडपड; पाहा व्हायरल व्हिडिओ

या दोघांची भाषा एक नसली तरी त्यांच्यातील संवाद आणि त्यांची सुरू असलेली धडपड पाहून त्यांच्या निरागसपणाचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. ...