एका सर्वसामान्य रेल्वे कर्मचाऱ्याचानेही एका व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकला आहे. या रेल्वे कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Railway staff saved man fell on rail track). ...
एका महिला वेटरने पुरुष ग्राहकांची रेस्टॉरंटमध्येच धुलाई केली आहे (Woman fight video). या ग्राहकांनी रेस्टॉरंटमध्ये असं काही केलं की महिला वेटर संतप्त झाली. रागात तिने रेस्टॉरंटमध्येच या ग्राहकांना धू धू धुतलं आहे (Girl Fight Video). ...
सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. हा व्हिडिओ भारतातला नव्हे तर परदेशातला दिसतोय. हा व्हिडिओ पाहिल्यावर या कपलसाठी त्यांचं लग्न आयुष्यभर आठवणीत राहण्यासारखं झालंय, असंच तुम्हीही म्हणाल. ...
Social Viral: नरिमन पॉईंट येथे गाण्याच्या तालावर थिरकणाऱ्या महिलांचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर धूम करतो आहे.. मुंबईकर महिलांचा हा डान्स स्वॅग एकदा बघायलाच हवा...(women's dancing group at Nariman Point, Mumbai) ...
Viral Video of Watermelon Popcorn: चीज पॉपकॉर्न, टोमॅटो पॉपकाॅर्न, सॉल्टेड पॉपकॉर्न असे वेगवेगळ्या प्रकारचे पॉपकाॅर्न तुम्ही नक्कीच खाल्ले असणार. पण कधी टरबूज पॉपकॉर्न खाऊन पाहिलेत का? हा बघा सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल व्हिडिओ. (viral video) ...