लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर

Twitter, Latest Marathi News

Rohit Pawar: रडारवर कोण? ईडी चौकशीचे वृत्त झळकताच मोहित कंबोज यांचा पुन्हा इशारा - Marathi News | Rohit Pawar: Mohit Kamboj's suggestive tweet as soon as the ED report on Rohit Pawar came to light in news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रडारवर कोण? ईडी चौकशीचे वृत्त झळकताच मोहित कंबोज यांचा पुन्हा इशारा

Rohit Pawar: उपलब्ध माहितीनुसार, ग्रीन एकर रिसॉर्ट अँड रिटेलर्स प्रा.लि. या कंपनीमध्ये रोहित पवार हे सन २००६ ते २०१२ पर्यंत संचालक होते. त्यांचे वडिल राजेन्द्र पवार हे देखील या कंपनीमध्ये सन २००६ ते २००९ या कालावधीमध्ये संचालक होते. ...

Smriti Mandhana:मराठमोळ्या स्मृती मानधनाचा रूद्रावतार! अर्धशतकी खेळी करून मिळवला मोठा विजय  - Marathi News | The hundred women India's Smriti Mandhana scored a 31-ball 57 watch the video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठमोळ्या स्मृती मानधनाचा रूद्रावतार! अर्धशतकी खेळी करून मिळवला विजय

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने पुन्हा एकदा आक्रमक खेळी केली आहे. ...

मशिनमध्ये पीठ टाकलं की कुरकुरीत गरमागरम डोसा छापून थेट डिशमध्ये हजर, पहा प्रिंटेड डोसा  - Marathi News | Have you ever seen dosa printer and printed dosa? Viral video of making printed dosa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मशिनमध्ये पीठ टाकलं की कुरकुरीत गरमागरम डोसा छापून थेट डिशमध्ये हजर, पहा प्रिंटेड डोसा 

Dosa Printer And Printed Dosa: पीठ जरा जास्तच पातळ झालं, डोसा तव्यावरच चिटकला, असं आता टेन्शनच नाही. प्रिंटरमधून कागद जसा बाहेर येतो, तसा आता डोसा बाहेर येईल.. ...

ना रंग, ना माती चक्क बुटांपासून तयार केलीय ही कलाकृती, विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडिओ - Marathi News | art created from shoes and soles is going viral on social media | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ना रंग, ना माती चक्क बुटांपासून तयार केलीय ही कलाकृती, विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडिओ

ट्विटरवर सध्या बुट आणि बुटातील सोलचा वापर करून साकारलेल्या मानवी चेहऱ्याच्या कलाकृतीलाही भरपूर पसंती मिळत आहे. ...

UAE ला गेलेल्या पाकिस्तानच्या खेळाडूंना सतावतेय कुटुंबियांची चिंता; सरकारकडे केली मदतीची मागणी - Marathi News | A Pakistani player who has traveled to the UAE for Asia Cup 2022 is worried about the flood situation in the country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या खेळाडूंना सतावतेय कुटुंबियांची चिंता; सरकारकडे केली मदतीची मागणी

आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यास आता अवघे काही दिवस उरले आहेत. ...

Neeraj Chopra:ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा नव्या अध्यायासाठी सज्ज; दुखापतीनंतर पहिल्यांदाच उतरणार मैदानात  - Marathi News | Golden boy Neeraj Chopra to compete in Lausanne Diamond League from friday  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :गोल्डन बॉय नीरज चोप्रा नव्या अध्यायासाठी सज्ज; डायमंड लीगमध्ये होणार सहभागी

भारताचा ऑलिम्पिक विजेता खेळाडू नीरज चोप्रा आपल्या नव्या अध्यायासाठी सज्ज झाला आहे. ...

पाण्यात मजामस्ती करतोय हा सुरेख दुर्मिळ प्राणी, नयनरम्य दृश्य पाहुन नेटकरी पडले प्रेमात... - Marathi News | rare white moose taking bath video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पाण्यात मजामस्ती करतोय हा सुरेख दुर्मिळ प्राणी, नयनरम्य दृश्य पाहुन नेटकरी पडले प्रेमात...

वाढत्या शहरीकरणात वन्यप्राणी पाहणे ही मोठी दुर्मिळ बाब आहे. हेच कारण आहे की, जेव्हा प्राण्यांशी संबंधित एखादा व्हिडिओ सोशल मीडियावर येते, तेव्हा तो अधिकाधिक व्हायरल (Viral) होतो. ...

Asia Cup 2022: शाहिन आफ्रिदीच्या दुखापतीमुळे संघाचे मोठे नुकसान; पाकिस्तानच्या कोचने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Asia Cup 2022 Shaheen Afridi's injury is a big loss for the team, says Pakistan head coach Saqlain Mushtaq | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिदीच्या दुखापतीमुळे संघाचे मोठे नुकसान; पाकिस्तानच्या कोचने स्पष्टच सांगितलं

शाहिन आफ्रिदी संघातून बाहेर जाणे म्हणजे मोठा झटका असल्याचे सकलैन मुश्ताक यांनी म्हटले. ...