लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर

Twitter, Latest Marathi News

इलॉन मस्क WhatsApp ला देणार टक्कर! 'एक्स'वर येणार नवीन फिचर, कॉलिंगसह या सुविधा मिळणार - Marathi News | Elon Musk will challenge WhatsApp A new feature coming to X these facilities will be available with calling | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इलॉन मस्क WhatsApp ला देणार टक्कर! 'एक्स'वर येणार नवीन फिचर, कॉलिंगसह या सुविधा मिळणार

Elon Musk, WhatsApp : इलॉन मस्क आता WhatsApp ला टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. ट्विटवर अनेक नवे फिचर आणण्याची तयारी मस्क करत आहेत. ...

Video: अरे हे काय! यमराजाची लांब उडी स्पर्धा, भूत-चेटकीण झाले स्पर्धक - Marathi News | Video: What is this! Yamaraja's fierce competition, the ghost-sorceress's long jumps | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: अरे हे काय! यमराजाची लांब उडी स्पर्धा, भूत-चेटकीण झाले स्पर्धक

Viral Video News: रस्त्यांची झालेली चाळण आणि प्रवाशांचे हाल... काही अपवाद सोडले तर ही आता प्रत्येक शहराची व्यथा झाली आहे. खड्डेमय ररस्त्यांना वैतागून काही जणांनी थेट यमराजाची वेशभूषा करत स्पर्धा भरवली, ज्यात भूते स्पर्धक झाले.  ...

Telegram CEO डुरोव यांच्या अटकेवरून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष अन् एलॉन मस्क यांच्यात जुंपली! - Marathi News | French President Emmanuel Macron and Elon Musk clashed over arrest of Telegram CEO Pavel Durov | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Telegram CEO डुरोव यांच्या अटकेवरून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष अन् एलॉन मस्क यांच्यात जुंपली!

Telegram CEO Pavel Durov, Elon Musk vs Emmanuel Macron: २४ ऑगस्टला अझरबैजानहून पॅरिसला प्रायव्हेट जेटने जात असताना पावेल यांना झाली अटक ...

खतरों का खिलाडी! रेल्वे रुळावरच ढाराढूर झोपला, नंतर एक्स्प्रेस आली अन् उडाला गोंधळ - Marathi News | a man slept on railway track Video goes Viral Reels funny comments | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :छत्रीच्या सावलीत रेल्वे रुळावरच झोपला, नंतर एक्स्प्रेस आली अन्...

Railway Viral Video News: सोशल मीडियावर एका व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. एक व्यक्ती रेल्वे रुळावरच ढाराढूर झोपल्याचे या व्हिडीओत दिसत असून, ही घटना उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगितले जात आहे.  ...

सेन्साॅरशिपमुळे ‘एक्स’ने थेट कामकाज थांबविले - Marathi News | Due to censorship, 'X' stopped working live | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सेन्साॅरशिपमुळे ‘एक्स’ने थेट कामकाज थांबविले

माेरेस यांनी कंपन्याच्या वकिलाला अटक करण्याची धमकी दिल्याचा दावा ‘एक्स’ने केला आहे. ...

सेलिना जेटलीने सांगितला शाळेतला धक्कादायक अनुभव, सहावीतला फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | Celina Jaitley shared her shocking experience at school shared a picture from class 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेलिना जेटलीने सांगितला शाळेतला धक्कादायक अनुभव, सहावीतला फोटो शेअर करत म्हणाली...

जेव्हा शिक्षक म्हणाले 'मॉडर्न राहतेस, तुझीच चूक आहे...' ...

Pune: इतिहास विकण्याचा नवा धंदा सरकारने सुरु केलाय; वारसास्थळ दत्तक योजनेबाबत सुप्रिया सुळेंची टीका - Marathi News | Government has started a new business of selling history Supriya Sule criticism of the Warsawsthal adoption scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: इतिहास विकण्याचा नवा धंदा सरकारने सुरु केलाय; वारसास्थळ दत्तक योजनेबाबत सुप्रिया सुळेंची टीका

सरकारी मालकीचे उद्योग विकूनही सरकारचे मन भरले नाही, म्हणून आपली परंपरा आणि इतिहास विकण्याचा हा नवा धंदा सरकारने सुरु केला ...

Babar Azam Arshad Nadeem: अर्शद नदीमचं अभिनंदन करायला गेला अन् बाबर आझम स्वत:च ट्रोल झाला, 'ती' चूक पडली भारी - Marathi News | Babar Azam got trolled by congratulations tweet to Pakistan Gold Medal winner Arshad Nadeem Javelin Throw at Paris Olympics 2024 Neeraj Chopra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्शद नदीमचं अभिनंदन करायला गेला अन् बाबर स्वत:च ट्रोल झाला, 'ती' चूक पडली भारी

Babar Azam, Arshad Nadeem: पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ...