ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
TATA News: निरनिराळ्या देशांमध्ये कंपनी शेकडो लोकांना जॉब देणार असल्याची माहिती समोर आली आहे. मेटा आणि ट्विटरमधून काढलेल्या कर्मचाऱ्यांना आता टाटांनी मदतीचा हात दिला आहे. ...
Elon Musk: मस्कच्या हुकूमशाही वृत्तीचा परिणाम म्हणून ट्विटरवर #RIPTwitter हा हॅशटॅगदेखील टॉप ट्रेंडिंगमध्ये आला. या राजीनाम्यांनंतर ट्विटरच्या सॅन फ्रान्सिस्को मुख्यालयातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ...
या सर्व प्रकारावरुन आता #RipTwitter आरआयपी ट्विटर ट्रेंड होत आहे. याला धरुन नेटकरी अनेक मीम शोअर करत आहेत. मस्क ने तर स्वत:च ट्विटरची कबर असलेला फोटो शेअर केला आहे. ...