लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर

Twitter, Latest Marathi News

फासे उलटे पडू लागले! इलॉन मस्क यांना आणखी एक झटका, १०० कर्मचाऱ्यांची नोटीस ठरतेय अडचण - Marathi News | twitter elon musk vs shannon liss riordan employee sign on arbitration | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फासे उलटे पडू लागले! इलॉन मस्क यांना आणखी एक झटका, १०० कर्मचाऱ्यांची नोटीस ठरतेय अडचण

इलॉन मस्कच्या अडचणी काही केल्या थांबताना दिसत नाहीत. ट्विटरची मालकी घेतल्यापासून मस्क यांना एकामागून एक झटके बसत आहेत. ...

Elon Musk: एक प्रश्न आणि Elon Musk यांना लागली उतरती कळा; 24 तासात गमावले 63000 कोटी रुपये - Marathi News | Elon Musk: One Question and Elon Musk's And loos 63000 crore in 24 hours | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एक प्रश्न आणि Elon Musk यांना लागली उतरती कळा; 24 तासात गमावले 63000 कोटी रुपये

Elon Musk: इलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत आता दुसऱ्या स्थानावर आले आहेत. ...

Twitter मध्ये मोठा बदल! पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह अनेकांचे ब्लू टिक गायब - Marathi News | twitter giving grey tick instead of blue to pm narendra modi amit shah | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Twitter मध्ये मोठा बदल! पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह अनेकांचे ब्लू टिक गायब

ट्विटर इलॉन मस्क यांनी ताब्यात घेतल्यानंतर मोठे बदल करण्यात आले आहेत. इलॉन मस्क यांनी ब्लू टिकसाठी सबक्रिप्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. ...

"इलॉन मस्क खुर्ची सोडा", युजर्सचा कौल; ट्विटरवर ५७% लोक म्हणाले 'हो', आता पुढे काय? - Marathi News | Elon Musk poll shows 57.5% want him to step down as Twitter chief | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :"इलॉन मस्क खुर्ची सोडा", युजर्सचा कौल; ट्विटरवर ५७% लोक म्हणाले 'हो', आता पुढे काय?

१९ डिसेंबर रोजी पहाटे ४.५० वा. मस्क यांनी हा पोल ट्विटरवर टाकला. लोकांचा जो कौल येईल, त्याचे मी पालन करीन, असेही मस्क यांनी त्यात म्हटले आहे. ...

Elon Musk Twitter Poll: इलॉन मस्क आता Twitter चे बॉस राहणार नाहीत?, ५६ टक्के लोक म्हणाले... - Marathi News | elon musk poll results he asked can i step down as twitter head users answered | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इलॉन मस्क आता Twitter चे बॉस राहणार नाहीत?, ५६ टक्के लोक म्हणाले...

Elon Musk Twitter Poll: स्पेस एक्सचे संस्थापक आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क दररोज असं काहीतरी रंजक गोष्टी करत असतात की ज्याची जोरदार हवा होते. ...

Ask SRK : 'शाहरुख, तुझा व्हॉट्सअॅप नंबर दे; चाहतीच्या ट्विटवर शाहरुख खानचं भन्नाट उत्तर - Marathi News | fan-asked-shahrukh-khan-his-whatsapp-no-in-reply-shahrukh-says-i-am-phone-and-message-unfriendly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शाहरुख, तुझा व्हॉट्सअॅप नंबर दे; चाहतीच्या ट्विटवर शाहरुख खानचं भन्नाट उत्तर

शाहरुखचा शर्टलेस अवतार पाहून एका चाहतीने शाहरुखला थेट त्याचा व्हॉट्सअॅप नंबरच मागितलाय. ...

नवरा असावा तर असा! मेकअपसाठी बायकोला मदत करणाऱ्या 'त्या' नवऱ्यावर अनेकजणी फिदा.. व्हिडिओ व्हायरल  - Marathi News | Viral Video: Husband helping his wife for doing make up in the stadium | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरा असावा तर असा! मेकअपसाठी बायकोला मदत करणाऱ्या 'त्या' नवऱ्यावर अनेकजणी फिदा.. व्हिडिओ व्हायरल 

Husband Helps His Wife For Makeup: बायकोचा मेकअप किंवा तिचं नटणं- थटणं हा बहुतांश नवऱ्यांसाठी चेष्टेचा विषय असतो. म्हणूनच तर त्याच्या अगदी विरुद्ध असणारा हा नवरा सोशल मिडियावर (social media) सध्या चांगलाच गाजतो आहे. ...

ट्विटरवर केजरीवाल No. 1 CM, योगी आदित्यानाथही पुढे; एकनाथ शिंदे कितवे?, जाणून घ्या...! - Marathi News | Delhi Chief Minister Arvind Kejriwal is the number one Twitter follower. He has 26.7 million followers. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्विटरवर केजरीवाल No. 1 CM, योगी आदित्यानाथही पुढे; एकनाथ शिंदे कितवे?, जाणून घ्या...!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. ...