लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर

Twitter, Latest Marathi News

Twitter Gold Tick Price: ट्विटरवर आता 'गोल्डन टीक'साठीही पैसे मोजावे लागणार; इलॉन मस्क दरमहा ८२,४६५ रुपये वसूल करणार! - Marathi News | twitter gold tick business accounts soon pay 1000 dollar per month says report | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्विटरवर आता 'गोल्डन टीक'साठीही पैसे मोजावे लागणार; इलॉन मस्क दरमहा ८२,४६५ रुपये वसूल करणार!

Twitter Gold Tick Price: गेल्या वर्षी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'ट्विटर'ची सूत्रे हाती घेतल्यापासून इलॉन मस्क अनेक मोठे निर्णय घेत आहेत. ...

Maharashtra Politics: “रावण काढून श्रीराम समजावून सांगा; मुघल बाजूला काढून छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा”  - Marathi News | ncp jitendra awhad tweet about ramayan mahabharat chhatrapati shivaji maharaj and indian freedom history | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रावण काढून श्रीराम समजावून सांगा; मुघल बाजूला काढून छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा” 

Maharashtra Politics: दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. ...

Video: 'हा' पठ्ठ्या ऑलिंपिक स्पर्धेत गोल्ड जिंकेल, आनंद महिंद्रांचं वेटरला लाईक - Marathi News | Video: 'Ha' Patthya will win gold in Olympic competition, Anand Mahindra's waiter likes and share video on twitter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Video: 'हा' पठ्ठ्या ऑलिंपिक स्पर्धेत गोल्ड जिंकेल, आनंद महिंद्रांचं वेटरला लाईक

महिंद्रा यांनी गेल्याच आठवड्यात एका उडणाऱ्या बाईकचा व्हिडिओ शेअर केला होता. ...

उर्फीने थेट कंगनालाच शिकवली अक्कल; तर कंगनानेही केला जबरदस्त पलटवार, म्हणाली, 'प्रिय उर्फी...' - Marathi News | urfi javed and kangana ranaut twitter war going on over pathaan and hindu muslim controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्फीने थेट बॉलिवुडच्या 'क्वीन'शी घेतला पंगा, कंगनालाच शिकवली अक्कल, कंगनाचाही पलटवार

नेहमी आपल्या वागण्याने आणि बोलण्याने इतरांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या दोन अभिनेत्रीच आता एकमेकींना ट्विटरवर भिडल्या आहेत. ...

Pathan: आपण सगळे एकाच माय-बापाची लेकरं, ते म्हणजे 'भारत'; शाहरुखने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Pathan: We are all children of one parent, India; Shahrukh khan clearly said on Pathan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपण सगळे एकाच माय-बापाची लेकरं, ते म्हणजे 'भारत'; शाहरुखने स्पष्टच सांगितलं

'पठाण' चित्रपट केवळ देशातच नाही तर परदेशातही धुमाकूळ घालत आहे. ...

आधी रितेशने 'वेड' लावलं अन् त्यालाच आता पठाणचं वेड लागलं ! म्हणाला, 'खूप वाट पाहावी लागली...' - Marathi News | riteish deshmukh shouout for pathaan tweets best wishes for shahrukh says wait was too long | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी रितेशने 'वेड' लावलं अन् त्यालाच आता पठाणचं वेड लागलं !

केवळ चाहतेच नाही तर बॉलिवुड सेलिब्रिटीही पठाण बघण्यासाठी उत्सुक आहेत. ...

Kangana Ranaut : 'पठाण' रिलीजच्या दिवशीच कंगना म्हणते, 'ते तुमच्या चेहऱ्यावर कमाईचे आकडे फेकतील आणि...' - Marathi News | kangana again trolls bollywood in her recent tweet ahead of pathaan release today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण' रिलीजच्या दिवशीच कंगना म्हणते, 'ते तुमच्या चेहऱ्यावर कमाईचे आकडे...'

ट्विटर येताच कंगनाने पुन्हा आपल्या खास शैलीत इतरांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. ...

ती परत आली! कंगना रणौत दीड वर्षानंतर ट्विटरवर परतली, पहिलंच ट्विट केलं भन्नाट; नेटकरी म्हणाले... - Marathi News | kangana ranaut comeback on twitter emergency shares first tweet says hello to fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती परत आली! कंगना रणौत दीड वर्षानंतर ट्विटरवर परतली, पहिलंच ट्विट केलं भन्नाट; नेटकरी म्हणाले...

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंगनाचे गेल्या दीड वर्षापासून ट्विटर बंद करण्यात आले होते. ...