'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का? रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं? गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ? रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच... "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात... एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात... रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..." तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही... धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी "भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले... Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार... पुणे - कोंढव्याच्या कथित बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती लोणावळ्यात; तिघांनी बलात्कार करून गाडीतून फेकून दिल्याची तरुणीची खोटी माहिती राजगड - रायगडमधील मांडव्याजवळ मच्छिमार बोट बुडाली, पाच खलाशी बचावले, तिघांचा शोध सुरू
Twitter, Latest Marathi News
Elon Musk : मस्क यांनी आधी ट्विटर विकत घेतलं, मग त्याच्या निळ्या चिमणीचे पंख कापले, नंतर ट्विटरचं नाव बदलून एक्स ठेवलं आणि आता त्यांनी एक्स हे सोशल मीडिया व्यासपीठ थेट विकूनच टाकलं आहे. होय, ही सोन्याची कोंबडी त्यांनी विकून टाकली आहे! ...
अमिताभ बच्चन यांच्यावर 'त्या' ट्वीटवरुन टीका ...
Shubman Gill Virat Kohli, IPL 2025 RCB vs GT: बेंगळुरूला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवल्यानंतर गुजरातचा कर्णधार शुबमन गिल याने एक पोस्ट केली. ...
सोशल मीडियात क्रांतीकारी ठरलेल्या ट्विटरच्या ब्लू बर्डला नवा मालक मिळाला आहे. हा निळ्या पक्षाचा लोगो जो इतिहास बनला होता त्याचा लिलाव झाला आहे. ...
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पोलीस आयुक्त यांनी कृपया याची गांभीर्याने नोंद घ्यावी ...
एलॉन मस्क यांच्या एक्स या कंपनीने भारत सरकारविरोधात खटला दाखल केला आहे. ...
पॅलेस्टाइन समर्थक कुख्यात हॅकर समूह 'डार्क स्टॉर्म टीम'ने (Dark Storm Team) 'टेलीग्राम'वर या सायबर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे... ...
why is x down: लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) एकाच दिवसात तीन वेळा ठप्प झाले. याबद्दल आता एलन मस्क यांनी प्रतिक्रिया दिलीये. ...