फेसबूकवर पोस्ट टाकल्याचा जाब विचारत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या काठीने मारहाण केल्याचा आरोप कावेसर भागात राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात ६ एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीमध्ये केला आहे ...
देशात कोरोना विषाणूच्या फैलावाचा वेग गेल्या काही दिवसात वाढला आहे. त्यातही मुंबई आणि महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर आहे. अशा वातावरणात डॉक्टर दिवस रात्र एक करून कोरोनाविरोधात लढा देत आहेत. ...
रामायण या मालिकेला चांगलाच टीआरपी मिळत आहे. आता टिवटरवर अभिनेता अरूण गोविल यांनी एंट्री केली आहे. परंतु, आता अरूण गोविल यांच्या नावाने चार अकाऊंट बनवण्यात आले आहेत. ...
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी यांच्या नावाचा वापर करून फेक ट्विटर काढण्यात आले असून त्यावरून प्रसारित करण्यात येणारा मजकूराशी अंबानी यांचा काहीही संबंध नाही. ...
इंटरनेट कॉल, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज माणसे लांब असूनही जवळ आली आहेत. मात्र, जर हेच तंत्रज्ञान चुकून किंवा चुकीचे वापरले तर काय होते हे मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच समजले आहे. ...