लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर

Twitter, Latest Marathi News

चिनी अ‍ॅपवर भाष्य करणारी अमुल गर्लची ‘ती’ जाहिरात प्रचंड व्हायरल; नेटिझन्समध्ये जोरदार चर्चा - Marathi News | Amul advertisement commenting on Chinese app goes viral in social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चिनी अ‍ॅपवर भाष्य करणारी अमुल गर्लची ‘ती’ जाहिरात प्रचंड व्हायरल; नेटिझन्समध्ये जोरदार चर्चा

सुप्रसिद्ध ब्रँड अमुल बटरची ही जाहिरात सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहेत ...

'त्या' ट्विटवरून वाढल्या दिग्विजय सिंह यांच्या अडचणी, भाजपाने दाखल केला गुन्हा - Marathi News | Digvijay Singh's problems increased from 'that' tweet, BJP filed a case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'त्या' ट्विटवरून वाढल्या दिग्विजय सिंह यांच्या अडचणी, भाजपाने दाखल केला गुन्हा

राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री असलेले दिग्विजय सिंह यांनी सोमवारी मध्य प्रदेश भाजपाच्या आयटी सेलचे संयोजक शिवराज सिंह डाबी यांच्या संदर्भात एक ट्विट केले. ...

... तर मग चिनी अ‍ॅपप्रमाणेच 'नमो अ‍ॅप'वरही बंदी घाला; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची मागणी - Marathi News | ... then ban 'Namo app' just like Chinese app; Demand for a senior Congress leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर मग चिनी अ‍ॅपप्रमाणेच 'नमो अ‍ॅप'वरही बंदी घाला; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची मागणी

देशात बॅन केलेल्या 59 चीनी अ‍ॅप्समुळे खासगी डेटा व खासगीपण यांच्यावर आक्रमण होत असल्याच्या तक्रारी आहेत. ...

चीनी अ‍ॅप Tiktok च्या प्रोफाईलमध्ये झळकला तिरंगा, भारतीयांनी चांगलंच सुनावलं - Marathi News | The tricolor flashed in the profile of Chinese app Tiktok, Indians sounded good | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनी अ‍ॅप Tiktok च्या प्रोफाईलमध्ये झळकला तिरंगा, भारतीयांनी चांगलंच सुनावलं

भारत आणि चीन सीमारेषेवर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने आणि गलवान खोऱ्यात 20 भारतीय जवानांना वीरमरण प्राप्त झाल्यानंतर देशातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...

Video : NASA ने 10 वर्षे सूर्यावर नजर ठेऊन बनवला व्हिडिओ, सोशल मीडियावर धुमाकूळ - Marathi News | NASA made a video of watching the sun for 10 years, making a splash on social media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video : NASA ने 10 वर्षे सूर्यावर नजर ठेऊन बनवला व्हिडिओ, सोशल मीडियावर धुमाकूळ

नासाच्या सोलर ऑब्जर्वेटरीने 10 वर्षे सूर्य ग्रहावर नजर ठेवली होती, त्यासोबतच त्याने सूर्याच्या 45 कोटी हाय-रेज्युलेशनचे छायाचित्रे घेतली आहेत. तसेच 2 कोटी गीगाबाईट डेटाही जमा केला आहे. ...

Video : पहिलीचं पोरगं चालवतंय जेसीबी, व्हिडिओ शेअर करत सेहवागनं केलं कौतुक - Marathi News | Video: JCB running the first Porang, Sehwag appreciates sharing video on twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : पहिलीचं पोरगं चालवतंय जेसीबी, व्हिडिओ शेअर करत सेहवागनं केलं कौतुक

टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबतच, या चिमकुल्याच्या जेसीबी चालविण्याचं कौतुकही केलं आहे. ...

यवतमाळात जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी केले ‘ट्विटर आंदोलन’ - Marathi News | Twitter agitation for old age pension in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी केले ‘ट्विटर आंदोलन’

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शुक्रवारी देशभरातील तरुण कर्मचाऱ्यांनी अनोखे ‘ट्विटर आंदोलन’ करून शासनापर्यंत आपले म्हणणे पोहोचविले. ...

सुशांत आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी ट्विटरकडून मागविला 6 महिन्यांचा रेकॉर्ड, CA सोबतही केली चौकशी - Marathi News | In Sushant's suicide case, the police called for a 6-month record from Twitter and also conducted an inquiry with the CA. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी ट्विटरकडून मागविला 6 महिन्यांचा रेकॉर्ड, CA सोबतही केली चौकशी

सुशांत सिंग राजपूत आत्महत्ये प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 25 पेक्षा जास्त लोकांचा जबाब नोंदवला आहे. ...