देशभरातील रेल्वे गाड्यांच्या खासगीकरणावरून मोठा वाद सुरू आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी सडकून टीका केली. त्यानंतर कोणत्याही प्रकारे रेल्वेचे खासगीकरण केले जाणार नाही, असं रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. ...
आकाशने 7 वर्षीय परी शर्माचा व्हिडिओ शेअर करत थर्स डे थंडरबोल्ट असं लिहिलंय. अवर ओन परी शर्मा, हे सुपर टॅलेंटेड नाही का? असं कॅप्शनही आकाश चोप्राने दिलंय. ...
प्रणव मुखर्जीं यांच्या मेंदूवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यादरम्यान, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. ...
राहत इंदोरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन चाहत्यांना माहिती देताना म्हटले की, मला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे टेस्ट केली. त्यामध्ये माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. ...
कोरोना व्हायरसबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. यासाठी सोशल मिडीया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्याप्रमाणावर होत आहे. यासाठी फेसबुकने अफवांवर एक योजना बनविली असून अशा भ्रामक पोस्टवर कारवाई करण्यात येत आहे. ...