ट्विटरच्या प्रवक्त्याने अधिकृत निवेदनात म्हटले की, ‘या तांत्रिक विषयाची रविवारी जाणीव झाली व त्याबाबतच्या संवेदनशीलता समजल्या. चौकशी करून संबंधित जिओटॅग मुद्दा सोडविण्यासाठी टिम्सनी वेगाने काम केले.’ ...
महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या आशिष शेलार यांनी आपली मैत्री जपत उद्धव ठाकरेंच्या सुपुत्रांच्या कामाचे कौतुक केलंय. ...
Mumbai Electricity: अभिनेत्री कंगना राणौत मुंबईतील समस्यांवर सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्याची आणि सरकारवर टीका करायची एकही संधी सोडत नाही. रविवारी कंगनाने आरेमधील मेट्रो कारशेड दुसरीकडे हलविण्याच्या निर्णयावर टीका केली होती. ...
देशात अनलॉक प्रक्रिया सूरू झाली असून सर्वकाही पूर्ववत करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची कोणतीही आकडेवारी हातात नसताना दिवाळीपर्यंत राज्यात संपूर्ण अनलॉक करणे धाडसाचे पाऊल ठरेल ...