पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी कंपन्यांचे कर्मचारी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... मुंबई - राज ठाकरेंच्या निवासस्थानी आम्ही गेलो, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता - संजय राऊत वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले... जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर... बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की... Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस ठाणे - जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल
Twitter, Latest Marathi News
अमित शहा यांच्या ट्विटर खात्यावरील डीपीतल्या छायाचित्रावर कुणीतरी कॉपीराईटचा दावा केल्याने ट्विटरने ही कारवाई केली होती. ...
अमित शाह यांच्या व्हेरिफाईड ट्विटर अकांउंटच्या डीपीवर क्लिक केल्यानंतर तेथे फोटो दिसत नव्हता. डिस्प्ले पिक्चर (प्रोफाइल फोटो)च्या ठिकाणी एक ब्लँक पेज दिसत होते. ...
अमेरिकेतील निवडणुकांत मोठ्या प्रमाणात झालेल्या टपाली मतदानाची मोजणी अद्याप सुरू असून ती पूर्ण झाल्याखेरीज अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल लागला, असे समजले जाऊ नये, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. ...
Cyber Crime : लवकरच या कटामागील आरोपींवर कारवाई करणार असल्याचे सायबर पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सांगितले होते. ...
Twitter Leh controversy : ट्विटरच्या जिओ लोकेशनवर करण्यात आगळिकीमुळे संयुक्त संसदीय समितीने या कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना धारेवर धरले. ...
Twitter down मोबाईल, कॉम्प्युटर आदींवर ट्विटर ओपन करण्यात समस्या जाणवत होती. रिफ्रेश केल्यास एरर दाखविला जात होता. ...
नवी दिल्ली : ट्विटरच्या लोकेशन सेटिंग्जमध्ये भारताचा भूभाग असलेले लेह हे ठिकाण चीनमध्ये असल्याचे दाखवण्यात आल्याबद्दल भारत सरकारने या ... ...
Social Viral: आय़एफएस अधिकारी सुशांता नंदा यांनी याचा व्हीडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही किक गेंडा आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे. ...