अब तक बेरोजगार हूं! नेटिझन्सना First Salary ट्रेंडची हौस; अन् मीम्सचा पडला पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 07:07 PM2020-11-18T19:07:55+5:302020-11-18T19:12:08+5:30

first salary trends on Twitter : पहिली संधी आणि पहिला पगार हा सगळ्यांसाठीच अविस्मरणीय असतो. त्यामुळे या फर्स्ट सॅलेरी ट्रेंड चांगलाच चर्चेत आला आहे. 

Viral News : First salary trend twitter people share funny memes and jokes | अब तक बेरोजगार हूं! नेटिझन्सना First Salary ट्रेंडची हौस; अन् मीम्सचा पडला पाऊस

अब तक बेरोजगार हूं! नेटिझन्सना First Salary ट्रेंडची हौस; अन् मीम्सचा पडला पाऊस

googlenewsNext

सध्या सोशल मीडियावर फर्स्ट सॅलेरी ट्रेंड होत आहे. यानंतर सगळ्यांनाच आपल्या पहिल्या पगारचा दिवस आठवला आहे.  कोणाचा पहिला पगार  ८० रुपये होता, तर कोणाचा ५० हजार. लोकांना हा ट्रेंड लक्षात घेत सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पाडला आहे. हे मीम्स पाहून कोणाला राग तर कोणाला हसू अनावर झालं आहे.  पहिली संधी आणि पहिला पगार हा सगळ्यांसाठीच अविस्मरणीय असतो. त्यामुळे या फर्स्ट सॅलेरी ट्रेंड चांगलाच चर्चेत आला आहे. 

Web Title: Viral News : First salary trend twitter people share funny memes and jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.