राहुल यांच्या या अॅक्शनची चर्चा तीव्र झाल्यानंतर, काँग्रेस पक्षातील सूत्रांनी माहिती दिली, की ही एक एक्सरसाइज आहे. राहुल गांधींचे अकाउंट रिफ्रेश केले जात आहे. लवकरच काही लोकांची यादी तयार होईल. ज्यांना राहुल गांधी ट्विटरवर फॉलो करतील. यात आता अनफॉलो ...