माहिती तंत्रज्ञान कायद्याचे ७९ वे कलम सोशल मीडिया कंपन्यांना एक वेगळे कायदेशीर संरक्षण देते. त्यानुसार या माध्यमांवर टाकलेल्या मजकुराची जबाबदारी कंपनीची नव्हे, तर संबंधित व्यक्तीची असते. कंपनीला अशा मजकुराचे प्रकाशक मानले जात नाही. ...
केंद्र सरकारने कोविड-१९ महामारीच्या केलेल्या हाताळणीवरून सरकारवर टीका करण्यासाठी काँग्रेसने टूलकिट तयार केले, असा आरोप संबित पात्रा यांनी ट्विटरवर केल्यापासून हा विषय सुरू झाला. नंतर ट्विटरने संबित पात्रा यांचे ट्विट हे ‘मॅन्युपलेटेड मीडिया’ म्हणून ट ...
केंद्र सरकारने 25 मेरोजी नवे आयटी नियम लागू केले आहेत. मात्र, ट्विटरने अद्यापही या नियमांची अंमलबजावणी सुरू केलेली नाही. यामुळे, ट्विटरला भारतात मिळालेले लीगल प्रोटेक्शन अर्थात कायदेशीर संरक्षण संपुष्टात आले आहे. ...
योगी सरकारने Twitter विरोधात नाराजी दाखवणे सुरू केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता Twitter ऐवजी koo अॅपवर मेसेज लिहिला आहे. ...