ठाणे महापालिकेची गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू असून दोन दिवसांपासून येऊर मधील काही बंगल्यांवर देखील कारवाई सुरू केली आहे. ...
गुजरातमधील हडप्पा कालीन संस्कृतीचे धोलावीरा आणि तेलंगणातील काकतीय रुद्रेश्वर मंदिर म्हणजेच (रामप्पा मंदिर) या दोन्ही ऐतिहासिक वास्तूंना युनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेड लिस्टमध्ये स्थान देण्यात आले आहे. ...
पंकजा यांच्या ट्विटचा नेमका अर्थ कसा काढता येईल, हे ज्याच्या त्यांच्या विचारसरणीवर अवलंबून आहे. मात्र, आपलं मिशन एकच ओबीसी आरक्षण असे म्हणत पंकजा यांनी राज्य सरकारला ओबीसी आरक्षणाची आठवण करुन दिलीय, असेच म्हणावे लागेल. ...
Chiplun Flood Update: पुरामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट केल्याने आणि त्याची तातडीने दखल घेतली गेल्याने १५ जणांचे प्राण वाचले आहेत. ...