लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर

Twitter, Latest Marathi News

Kalyan Singh: 'दु:ख शब्दांत व्यक्त करू शकत नाही'; पंतप्रधानांनी वाहिली कल्याण सिंह यांना श्रद्धांजली - Marathi News | Cant express grief in words Emotions expressed by the Prime Minister on the demise of Kalyan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kalyan Singh: 'दु:ख शब्दांत व्यक्त करू शकत नाही'; पंतप्रधानांनी वाहिली कल्याण सिंह यांना श्रद्धांजली

Kalyan Singh : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी झालं निधन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं दु:ख. ...

"पहिले बॉम्ब टाकले असते, मग सैनिकांना बोलावलं असतं"; वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी ट्रम्प यांनाच घेरलं  - Marathi News | taliban afghanistan crisis donald trump plan for us troops withdrawal social media puzzled biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पहिले बॉम्ब टाकले असते, मग सैनिकांना बोलावलं असतं"; वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी ट्रम्प यांनाच घेरलं 

Afghanistan Taliban Crisis : डोनाल्ड ट्रम्प यांच्या जो बायडेन यांना दिलेल्या सूचनेनंतर ट्रम्प यांच्यावर नेटकऱ्यांची टीका. सैन्य माघारी बोलावण्यावरून ट्रम्प यांनी साधला होता बायडेन यांच्यावर निशाणा. ...

आनंद महिंद्रांना न्यु यॉर्कमध्ये दिसली, 'डब्बेवाली'; तो फोटो पाहुन लोकांना आठवल्या जून्या आठवणी - Marathi News | Anand Mahindra tweets photo on twitter new york dabbewali with steel dabba, photo goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आनंद महिंद्रांना न्यु यॉर्कमध्ये दिसली, 'डब्बेवाली'; तो फोटो इंटरनेटवर व्हायरल

स्टीलचा डबा पुन्हा दिसला तोही थेट अमेरिकेत. खुद्द आनंद महिंद्रा यांनीच हा फोटो ट्वीट केलाय. हा फोटो पाहताच प्रत्येक भारतीयाला आपले जुने बालपणीचे दिवस आठवतील. ...

"कितना कॉपी करोगे सर...;" Xiaomi, Realme मध्ये रंगलं ट्विटर वॉर - Marathi News | Xiaomi Redmi business director to Realme India and Europe head Kitna copy karoge sir | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :"कितना कॉपी करोगे सर...;" Xiaomi, Realme मध्ये रंगलं ट्विटर वॉर

Xiaomi Vs Realme Twitter War : सध्या भारतीय बाजारात Xiaomi आणि Realme च्या स्मार्टफोन्सचा दबदबा वाढला आहे. परंतु नव्या ऑफर्सवरून दोन्ही कंपन्यांमध्ये ट्विटरवर जुंपल्याचं पाहायला मिळालं. ...

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती - Marathi News | NCP MP Amol Kolhe infected with coronavirus under observation Informed on tweeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती

Coronavirus Dr. Amol Kolhe : अमोल कोल्हे यांना झाली कोरोनाची लागण. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू केल्याची माहिती. ...

वाघाचा श्रावण सुरु झाला! बनला पक्का शाकाहारी, पाहा काय खातोय ते...व्हायरल झाला फोटो - Marathi News | tiger eating grass photo goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वाघाचा श्रावण सुरु झाला! बनला पक्का शाकाहारी, पाहा काय खातोय ते...

वाघाचं नाव घेताचं समोर दिसतात ते त्याचे टोकदार दात आणि त्या दाताने तो फाडत असलेली शिकार. पण सध्या सोशल मिडियावर एक वाघाचा फोटो व्हायरल होतोय. त्यात वाघ चक्क गवत खाताना दिसतोय. ...

लसींचे दोन डोस घेऊनही खासदार अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण - Marathi News | MP Amol Kolhen contracted corona despite taking two doses of the vaccine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लसींचे दोन डोस घेऊनही खासदार अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण

मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले ...

भूत कि अदृश्य शक्ती? नेमका कोणी केला त्या माणसावर हल्ला? जिमच्या सीसीटीव्हीत 'ते' भयानक दृश्य कैद - Marathi News | ghost in gym cctv camera records video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भूत कि अदृश्य शक्ती? नेमका कोणी केला त्या माणसावर हल्ला? जिमच्या सीसीटीव्हीत 'ते' भयानक दृश्य कैद

एखाद्या हॉरर फिल्ममधील भयानक दृश्यं वाटावं अशीच घटना प्रत्यक्षात घडली आहे (Real ghost). एक खरा हॉरर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ...