Viral Post: हिंमत असावी तर अशी.... असं कुणीही अगदी सहज म्हणावं अशी ही घटना आहे. म्हणूनच तर सोशल मिडियावर (social media) या तरुणीची पोस्ट जबरदस्त व्हायरल होत आहे. ...
न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी शेकडो अवैध व धोकादायक दुचाकी वाहने बुलडोझरच्या मदतीने नष्ट केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या कारवाईला महापौर स्वतः हिरवा कंदील दाखवत असल्याचे या व्हिडीओ मध्ये दिसते आहे. ...
बन्जी जम्पिंगदरम्यान एक व्यक्ती आपल्या प्रेयसीला डोंगरावरुन धक्का देतो. मात्र डोंगरावरुन पडल्यानंतर हवेत असताना तरुणी असं काही म्हणते, ज्यामुळे प्रियकरालाही धक्काच बसतो. ...
एका सर्वसामान्य रेल्वे कर्मचाऱ्याचानेही एका व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकला आहे. या रेल्वे कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Railway staff saved man fell on rail track). ...
एका महिला वेटरने पुरुष ग्राहकांची रेस्टॉरंटमध्येच धुलाई केली आहे (Woman fight video). या ग्राहकांनी रेस्टॉरंटमध्ये असं काही केलं की महिला वेटर संतप्त झाली. रागात तिने रेस्टॉरंटमध्येच या ग्राहकांना धू धू धुतलं आहे (Girl Fight Video). ...