टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी Twitter खरेदी केले. मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेताच महत्वपूर्ण बदल करण्यास सुरुवात केली आहे. आता ट्विटरवर ब्लू टिक घेणाऱ्यांसाठी प्रत्येक महिन्याला पैसे मोजावे लागणार आहेत. ...
मस्क हे सुरुवातीपासूनच ट्विटरमध्ये बदल करण्याचे बोलत आले आहेत. यामध्ये मॅसेजच्या अक्षरांची संख्या वाढविणे, ट्विट एडिटचा पर्याय ठेवणे, ज्या कंपन्या ट्विटरवर आहेत त्यांच्याकडून सबस्क्रिप्शन घेणे असे हे बदल आहेत. ...
या सगळ्यानंतर डोर्सी आता ब्लूस्की सोशल या नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे आपले लक्ष वळवत आहे. ट्विटरवर दिलेल्या प्रतिसादात ते समोर आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे. ...
कंगनाचे ट्विटर अकाउंट गेल्या वर्षी सस्पेंड करण्यात आले होते. आता नवीन मालकाच्या आगमनानंतर, कंगना पुन्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर परत येईल अशी अपेक्षा आहे. ...
इलॉन मस्क यांनी ट्विटरचे तब्बल ४४ अब्ज डॉलर्सचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी ‘पक्षी मुक्त झाला आहे,’ असे ट्वीट करीत आनंद व्यक्त केला.आता ट्विट मस्क यांच्या मालकीचे झाले आहे. ...
Elon Musk, Twitter: लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर आता पूर्णपणे इलॉन मस्क यांच्या मालकीची झाली आहे. ट्विटरची मालकी मिळताच मस्क यांनी पराग अग्रवाल यांना कंपनीच्या सीईओ पदावरून हटवले आहे. एवढ्या मोठ्या कायापालटानंतर ट्विटरवर एक मोठा बदल पाहायला म ...