Woman shares pic, asks Twitter to guess her height. Man tries answering with trigonometry मुलीची उंची मोजण्यासाठी, एका युजरने चक्क ट्रिग्नोमेट्रीची सूत्राचा वापर केला आहे.. ...
सध्याचं युग हे इंटरनेट आणि सोशल मीडियाचं युग आहे. त्यामुळे जगाच्या एका कोपऱ्यात घडत असलेली गोष्ट इंटरनेटच्या स्पीडपेक्षाही जास्त वेगाने जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचते ...