Viral Video news : हा व्हिडीओ बघून या रस्त्यावरून ये-जा करणे खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. वीजेचा टॉवर आहे आणि त्यातूनच वाहने या करताहेत. हा रस्ता आहे बंगळुरूतील. ...
तुमचं वय झालंय, झोपा आता.. अशा कमेंट करुन नेटकऱ्यांनी बिग बींना ट्रोल केलं. त्यावर अमिताभ यांनी त्यांना सडेतोड उत्तर देऊन नंतर ट्विट डिलीट केलं. नेमकं काय म्हणाले बिग बी? ...