लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर, मराठी बातम्या

Twitter, Latest Marathi News

ट्विटर-सरकार यांच्यातील वाद ‘कू’वर; ट्विटरने स्पष्ट केली भूमिका - Marathi News | From India for the world Centre replies to Twitter as officials switch to Koo app | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्विटर-सरकार यांच्यातील वाद ‘कू’वर; ट्विटरने स्पष्ट केली भूमिका

माहिती तंत्रज्ञान सचिवांशी चर्चा होण्यापूर्वीच ट्विटरने आपली भूमिका जाहीर केली, हे योग्य नसल्याचे सरकारने ‘कू’ या स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग ॲपवर स्पष्ट केले. ...

अखेर कंगना राणौतची ‘टिवटिव’ थांबणार! ट्विटरला रामराम ठोकत ‘या’ प्लॅटफॉर्मवर होणार शिफ्ट - Marathi News | kangana ranaut is leaving twitter will make her new account on koo app soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर कंगना राणौतची ‘टिवटिव’ थांबणार! ट्विटरला रामराम ठोकत ‘या’ प्लॅटफॉर्मवर होणार शिफ्ट

ट्विटर आता तुझी वेळ संपली आहे, म्हणत स्वत: दिली माहिती; या स्वदेशी अ‍ॅपवर उघडणार अकाऊंट ...

क्रोनीजीवी... देश विकायला निघालाय तो, आंदोलनजीवीवरुन राहुल गांधींचा टोला - Marathi News | Cronyjivi ... He has gone to sell the country, Rahul Gandhi's tola from Andolanjivi to narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रोनीजीवी... देश विकायला निघालाय तो, आंदोलनजीवीवरुन राहुल गांधींचा टोला

संसद सभागृहात शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलत असताना मोदींनी आंदोलनजीवी या शब्दाचा वापर केला. त्यावरुन सध्या देशभरात राजकारण तापलं आहे. ...

'Twitter' ला टक्कर देणार स्वदेशी अ‍ॅप 'Koo', 10 लाखांहून अधिक भारतीयांनी केलं डाऊनलोड, जाणून घ्या खासियत... - Marathi News | koo twitter alternative made in india what is koo and how to download in android and ios know features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'Twitter' ला टक्कर देणार स्वदेशी अ‍ॅप 'Koo', 10 लाखांहून अधिक भारतीयांनी केलं डाऊनलोड, जाणून घ्या खासियत...

Who is behind the Koo App? How did Koo rise to prominence? : सरकारद्वारे ऑगस्ट 2020 मध्ये देण्यात आलेल्या AatmaNirbhar App Innovation Challenge अंतर्गत या Koo अ‍ॅपला तयार करण्यात आले आहे. ...

सरकारच्या इशाऱ्यानंतर ट्विटरला जाग; ५०० हून अधिक अकाऊंट्स बंद आणि हॅशटॅगही हटवले - Marathi News | twitter response to indian government over action on farmers agitation hashtag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारच्या इशाऱ्यानंतर ट्विटरला जाग; ५०० हून अधिक अकाऊंट्स बंद आणि हॅशटॅगही हटवले

भारत सरकार आणि ट्विटरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ट्विटरने दखल न घेतल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. यानंतर ट्विटरने केंद्र सरकारच्या नोटिसीला उत्तर दिले आहे. ...

कंगनाचे ट्विटर अकाउंट; ९ मार्चला हाेणार सुनावणी - Marathi News | HC to hear plea for Kangana Ranauts Twitter account suspension on March 9 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाचे ट्विटर अकाउंट; ९ मार्चला हाेणार सुनावणी

कंगनाने अलीकडेच ट्विटरवरून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ‘देशद्रोही’ म्हटले ...

प्रशांत भूषण यांनी कंगना रनौतच्या क्षमतेवर उपस्थित केला सवाल; अ‍ॅक्‍ट्रेसनेही त्याच स्‍टाइलमध्ये केला 'धाकड' पलटवार - Marathi News | Kangana Ranaut gave reply to Prashant Bhushan who tried to take dig over actress horse riding capability | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रशांत भूषण यांनी कंगना रनौतच्या क्षमतेवर उपस्थित केला सवाल; अ‍ॅक्‍ट्रेसनेही त्याच स्‍टाइलमध्ये केला 'धाकड' पलटवार

प्रशांत भूषण यांनी एक व्हिडिओ शेअर करत कंगनावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जो व्हिडिओ शेअर केला आहे, तो एडिटेड आहे. ...

... मग तेव्हा संजय राऊतांचा मेंदू 'सिल्व्हर ओक'वर गहाण ठेवला होता का?; भाजपा नेत्याचा टोला  - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize shiv sena leader sanjay raut celebrity tweet check sachin tendulkar lata mangeshkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :... मग तेव्हा संजय राऊतांचा मेंदू 'सिल्व्हर ओक'वर गहाण ठेवला होता का?; भाजपा नेत्याचा टोला 

Celebrity Tweet : सेलिब्रिटींना मेंदू नसतो का? असा सवाल राऊत यांनी केला होता ...