एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत जॉन्सन अँड जॉन्सन संघाने बजाज आॅटोवर, तर इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक (आयआयए) संघाने जिल्हा वकील वरिष्ठ संघावर विजय मिळवला. आज झालेल्या सामन्यात विजय ढेकळे व रजा कुरेशी ...
जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे सुरू असलेल्या इंटर अकॅडमी क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी मास्टर अकॅडमीने माने अकॅडमीचा व जाधव ब संघाने कीर्तिकर अकॅडमीचा पराभव केला. रामेश्वर चलके व आकाश बोराडे सामनावीर ठरले. ...
दोन वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. 3 एप्रिल 2016. या दिवशी ट्वेन्टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना कोलकात्यातील इडन गार्डन्स मैदानावर खेळवला गेला होता. वेस्ट इंडिजने उपांत्य फेरीत भारतावर मात करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला होता ...
एमजीएम मैदानावर सुरूअसलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस ब, उच्च न्यायालय वकील, कम्बार्इंड बँकर्स अ संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. आज झालेल्या सामन्यात प्रीतेश चार्ल्स, प्रल्हाद बचाटे व गौरव गंगाखेडकर सामनावीर ठरल ...
एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत एमजीएम, कम्बाइंड बँकर्स व महावितरण अ संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. गुरुवारी झालेल्या सामन्यात सय्यद फरहान, दीपक पाटील व राहुल शर्मा सामनावीर ठरले. ...
फलंदाजांची उपयुक्त खेळी आणि त्यानंतर रामेश्वर दौड याची तेजतर्रार भेदक गोलंदाजी या बळावर जालना येथील साई काणे अकॅडमी संघाने स्टार फलंदाजांचा भरणा असणाऱ्या पंकज युनायटेड संघावर तब्बल ५७ धावांनी सनसनाटी विजय मिळवताना गरवारे क्रीडा संकुलावर आज झालेली टी- ...
एमजीएमवर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक करंडक क्रिकेट स्पर्धेत महावितरण अ, बडवे इंजिनिअरिंग व कम्बाईन बँकर्स संघांनी विजय मिळवले. इनायत अली, महेंद्रसिंग कानसा व इंद्रजित उढाण हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले. ...
गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत व्यंकटेश काणे याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर साई काणे अकॅडमीने उपांत्य फेरीत हसनान देवळाई संघावर ८ गडी राखून मात केली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कन्नडच्या प्रवीण कुलकर्णीने केलेल्या धडा ...