लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

"मी रोज तुझ्या प्रेमात...", रेश्मा शिंदेची नवऱ्याच्या वाढदिवशी खास पोस्ट - Marathi News | tv actress reshma shinde shared special post for husband pavan birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी रोज तुझ्या प्रेमात...", रेश्मा शिंदेची नवऱ्याच्या वाढदिवशी खास पोस्ट

आज रेश्माचा पती पवनचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त रेश्माने खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

लग्नानंतर ९ वर्षांनी घटस्फोट घेणार दिव्यांका त्रिपाठी? पती विवेक दहिया म्हणाला- "मी आणि दिव्यांका..." - Marathi News | is divyanka tripathi getting divorce with husband after 9 years of marraige vivek dahiya reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर ९ वर्षांनी घटस्फोट घेणार दिव्यांका त्रिपाठी? पती विवेक दहिया म्हणाला- "मी आणि दिव्यांका..."

दिव्यांका त्रिपाठीचा ९ वर्षांचा संसार मोडणार? घटस्फोटाच्या चर्चांवर पती विवेक दहियाने सोडलं मौन ...

"ती माझ्या मित्राशी...", राजीव सेनचा आता पूर्व पत्नीवर उलट आरोप, चारित्र्यावरच घेतला संशय - Marathi News | rajeev sen accused ex wife charu asopa of talking to his best friend behind him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती माझ्या मित्राशी...", राजीव सेनचा आता पूर्व पत्नीवर उलट आरोप, चारित्र्यावरच घेतला संशय

राजीव सेन आणि चारु असोपाचं नातं घटस्फोटानंतरही चर्चेत आहे. आता यामध्ये आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. ...

रॅम्प वॉक करताना दोन वेळा अडखळली, पडणारच होती पण...; हिना खानच्या जिद्दीचं होतंय कौतुक - Marathi News | hina khan stumbled while ramp walk but actress did not loose her confidence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रॅम्प वॉक करताना दोन वेळा अडखळली, पडणारच होती पण...; हिना खानच्या जिद्दीचं होतंय कौतुक

हिनाने नुकतीच एका इव्हेंटला हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये तिने रॅम्पवॉक केला. ...

Terence Lewis : "मी लिव्ह इनमध्ये राहिलोय, खूश राहण्यासाठी लग्नाची गरज नाही, आयुष्यात कधीच..." - Marathi News | Terence Lewis on his live in relationship affairs and marriage plans | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मी लिव्ह इनमध्ये राहिलोय, खूश राहण्यासाठी लग्नाची गरज नाही, आयुष्यात कधीच..."

Terence Lewis : टेरेन्सने ईटाईम्सशी संवाद साधला. यावेळी त्याने तो सिंगल असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. ...

नेहा कक्करच्या बहिणीने भावंडांशी तोडलं नात, शिव ठाकरे म्हणाला- "माझी आई त्यांच्या कानाखाली मारुन..." - Marathi News | shiv thakare reacted on sonu kakkar sibling divorce with neha kakkar and tony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्करच्या बहिणीने भावंडांशी तोडलं नात, शिव ठाकरे म्हणाला- "माझी आई त्यांच्या कानाखाली मारुन..."

गायिका सोनू कक्करने सोशल मीडियावर पोस्ट करत बहीण नेहा कक्कर आणि भाऊ टोनी कक्करशी नातं तोडल्याचं सांगितलं होतं. सोनू कक्करच्या या Sibling Divorce वर आता शिव ठाकरेने प्रतिक्रिया दिली आहे.  ...

"नियतीने थोडी दया दाखवली असती तर...", दोन वर्षांपूर्वी झालेलं लहान भावाचं निधन, अपूर्वाची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट - Marathi News | tv actress apurva nemlekar shared emotional post on younger brother death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नियतीने थोडी दया दाखवली असती तर...", दोन वर्षांपूर्वी झालेलं लहान भावाचं निधन, अपूर्वाची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट

दोन वर्षांपूर्वी अपूर्वाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. अपूर्वाच्या लहान भावाचं अपघाती निधन झालं होतं. ...

क्या बात! प्रेग्नंट गौहर खानचा हाय हिल्स घालून रॅम्प वॉक, क्यूट बेबी बंपही केला फ्लॉन्ट - Marathi News | pregnant gauhar khan ramp walk with high heels flaunt baby bump video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! प्रेग्नंट गौहर खानचा हाय हिल्स घालून रॅम्प वॉक, क्यूट बेबी बंपही केला फ्लॉन्ट

प्रेग्नंसीमध्ये रॅम्प वॉक अन् फ्लॉन्ट केला बेबी बंप, ४१ वर्षीय गौहर खानचा व्हिडिओ समोर ...