लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

Video: कांचनने हात जोडून मागितली आप्पांची माफी; संजनाचं सत्यही केलं उघड - Marathi News | aai kuthe kay karte Kanchan apologized to Appa The truth of Sanjana was also revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: कांचनने हात जोडून मागितली आप्पांची माफी; संजनाचं सत्यही केलं उघड

Aai kuthe kay karte: आप्पांचा अपमान करणं, अरुंधतीवर नको नको ते आरोप करणं हे सगळं संजनाच्या सांगण्यावरुन केल्याचं कांचन सांगते. ...

गौरीने शेअर केला जवळच्या व्यक्तीचा फोटो; चाहत्यांना पडला भलताच प्रश्न - Marathi News | sukh mhanje nakki kay asat fame gauri aka girija prabhu share picture with brother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरीने शेअर केला जवळच्या व्यक्तीचा फोटो; चाहत्यांना पडला भलताच प्रश्न

Girija prabhu: अलिकडेच गिरीजाने इन्स्टाग्रामवर एका मुलासोबत फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिने शेअर केल्यानंतर क्षणार्धात तो व्हायरल झाला. ...

TRPच्या शर्यतीत कोणी मारली बाजी? ‘आई कुठे काय करते’ला मागे टाकत ‘हा’ शो ठरला नंबर 1  - Marathi News | rang maza vegla aai kuthe kay karate marathi serials trp report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TRPच्या शर्यतीत कोणी मारली बाजी? ‘आई कुठे काय करते’ला मागे टाकत ‘हा’ शो ठरला नंबर 1 

TRP Report : नंबर वन मालिका बनण्यासाठी मालिकांमध्ये चढाओढ सुरू असते. टीआरपीच्या शर्यतीत  अव्वल राहायचं तर मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट आणले जातात. ...

"सगळेजण मला सेटवरून हकलून देतात", लागिरं झाली जी फेम जयडीचा खुलासा - Marathi News | Lagir Jhala Ji fame Jaydee share her experience on set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सगळेजण मला सेटवरून हकलून देतात", लागिरं झाली जी फेम जयडीचा खुलासा

छोट्या पड्यावरील 'लागिर झालं जी' मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती. ...

'आशुतोष तुझी वाट बघतोय'; लग्नासाठी आप्पा करणार अरुंधतीची मनधरणी - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte appa will tell Arundhati to marry Ashutosh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आशुतोष तुझी वाट बघतोय'; लग्नासाठी आप्पा करणार अरुंधतीची मनधरणी

Aai kuthe kay karte: आप्पा सांगत असलेली गोष्ट अरुंधतीच्या मनाला फारशी पटत नसल्याने ती यावर उत्तर देणं टाळते. ...

मालतीसमोर येणार इंद्रा-दिपूचं प्रेम प्रकरण; मालिकेत पुन्हा नवा ट्विस्ट - Marathi News | marathi tv serial man udu udu zal Indra Dipu love affair to come before Malati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालतीसमोर येणार इंद्रा-दिपूचं प्रेम प्रकरण; मालिकेत पुन्हा नवा ट्विस्ट

Man udu udu zal: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये इंद्रा आणि दिपू एकमेकांशी बोलत असताना मालती त्यांना रंगेहात पकडते. ...

‘ Indian Idol 12’ फेम सायली कांबळेच्या घरी लगीनघाई, दारी सजला लग्नाचा मांडव - Marathi News | indian idol 12 fame sayali kamble wedding vibes ties a knot soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ Indian Idol 12’ फेम सायली कांबळेच्या घरी लगीनघाई, दारी सजला लग्नाचा मांडव

Sayali Kamble : होय, सायली लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मांडव स्थापनेचे फोटो व्हायरल ...

मराठीतील या दिग्गज अभिनेत्याची लेक आहे अभिनेत्री क्षिती जोग, तिची आईदेखील आहे अभिनेत्री - Marathi News | Actress Kshitij Jog is the daughter of this legendary actor in Marathi cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीतील या दिग्गज अभिनेत्याची लेक आहे अभिनेत्री क्षिती जोग, तिची आईदेखील आहे अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टी अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी आई- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण केलं. क्षिती जोगचे आई-वडिल दोघेही मराठी कलाविश्वातीलल प्रसिद्ध चेहरे आहेत. ...