लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'जयडी'इतकीच सुंदर दिसते तिची सख्खी बहीण; पाहा पूर्वा शिंदेच्या बहिणीचे ग्लॅमरस फोटो - Marathi News | marathi tv serial Lagir Jhala Ji fame jaydi aka purva shinde sister photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'जयडी'इतकीच सुंदर दिसते तिची सख्खी बहीण; पाहा पूर्वा शिंदेच्या बहिणीचे ग्लॅमरस फोटो

Purva shinde sister: मानसी खऱ्या आयुष्यात जरी ग्लॅमरस असली तरीदेखील प्रसारमाध्यमांपासून ती दूर राहण्याचा प्रयत्न करते. ...

Anupamaa : साध्याभोळ्या ‘अनुपमा’चं ग्लॅमरस फोटोशूट, रूपाली गांगुलीनं डब्बू रत्नानीला दिल्या हटके पोझ - Marathi News | tv anupama actress rupali ganguly sizzling photoshoot for dabboo ratnani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साध्याभोळ्या ‘अनुपमा’चं ग्लॅमरस फोटोशूट, रूपाली गांगुलीनं डब्बू रत्नानीला दिल्या हटके पोझ

Anupamaa, Rupali Ganguly : मालिकेत लग्नाची धामधूम; सोशल मीडियावर अनुपमाच्या ग्लॅमरस फोटोंचा धुमाकूळ ...

माझी तुझी रेशीमगाठ: आजोबांनी घेतला मृत्युपत्र करण्याचा निर्णय; कोणाच्या पदरात पडणार संपत्तीचा मोठा वाटा - Marathi News | mazi tuzi reshimgath aajoba decided to make a will | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजोबांनी घेतला मृत्युपत्र करण्याचा निर्णय; कोणाच्या पदरात पडणार संपत्तीचा मोठा वाटा

Mazi tuzi reshimgath:यश मुंबईत आल्यापासून आजोबांनी सतत त्याच्यामागे लग्नाचा तगादा लावला होता. तसंच यशने लग्न केल्यानंतरच आपण मृत्यूपत्र करणार असंही त्यांनी सांगितलं होतं. ...

रायामुळे गुली मावशीचं सत्य येणार समोर; तुरुंगात होणार रवानगी - Marathi News | marathi tv serial man jhal bajind gulle mavshi truth will come to the fore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रायामुळे गुली मावशीचं सत्य येणार समोर; तुरुंगात होणार रवानगी

Mann jhal bajind: राया-कृष्णासमोर येणार गुली मावशीचं सत्य; संतापलेले भाऊसाहेब उचलणार महत्त्वाचं पाऊल ...

तारक मेहता का उल्टा चष्मा: भिडे मास्तरांची रिअल लाइफ माधवीदेखील आहे अभिनेत्री; सौंदर्यात देते अनेकींना टक्कर - Marathi News | tarak mehta ka ulta chashma fame bhide master ka mandar chandwadkar real life wife | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भिडे मास्तरांची रिअल लाइफ माधवीदेखील आहे अभिनेत्री; सौंदर्यात देते अनेकींना टक्कर

Mandar chandwadkar: 'तारक मेहता'मध्ये अभिनेत्री सोनालिका जोशी हिने मंदारच्या म्हणजेच भिडे मास्तरांच्या पत्नीची माधवीची भूमिका साकारली आहे. ...

गुडन्यूज!! झाँसी की रानी फेम अभिनेत्री Kratika Sengarने दिला गोंडस बाळाला जन्म, बाबा झाला अभिनेता Nikitin Dheer - Marathi News | kratika sengar nikitin dheer blessed with a baby girl | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गुडन्यूज!! झाँसी की रानी फेम अभिनेत्री Kratika Sengarने दिला गोंडस बाळाला जन्म, बाबा झाला अभिनेता Nikitin Dheer

कार्तिकी-दिपिकाने रचला नवा प्लॅन; आता तरी एकत्र येतील का कार्तिक-दीपा? - Marathi News | Karthiki-Deepika new plan Will Kartik and Deepa come together now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिकी-दिपिकाने रचला नवा प्लॅन; आता तरी एकत्र येतील का कार्तिक-दीपा?

Rang maza wegla: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये कार्तिकी व दिपिका त्यांच्या आई-वडिलांची भेट व्हावी यासाठी त्यांना देवळात घेऊन जाण्याचा आग्रह करतात. ...

भाभीजी घर पर हैं: लिंबूपाणी पिऊन 'या' अभिनेत्रीने भरलं पोट; बॉडी शेमिंगचाही केलाय सामना - Marathi News | bhabi ji ghar par hain actor soma rathod struggle journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाभीजी घर पर हैं: लिंबूपाणी पिऊन 'या' अभिनेत्रीने भरलं पोट; बॉडी शेमिंगचाही केलाय सामना

Soma rathod: सुरुवातीच्या काळात सोमा राठोड यांच्याकडे एक वेळच्या जेवणाचेही पैसे नसायचे. त्यामुळे अनेकदा त्या केवळ लिंबू पाणी पिऊन दिवस काढत होत्या. ...