लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

अरुंधती पूर्ण करणार तिचं राहिलेलं शिक्षण; कॉलेजमध्ये घेणार अॅडमिशन - Marathi News | aai kuthe kay karte Arundhati will complete her remaining education | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुंधती पूर्ण करणार तिचं राहिलेलं शिक्षण; कॉलेजमध्ये घेणार अॅडमिशन

Aai kuthe kay karte: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती इशासमोर तिचं राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त करते. ...

राखी सावंतला बघून नेटकऱ्यांना आली उर्फी जावेदची आठवण, फ्रंट ओपन थाई हाय स्लिट ड्रेस घालून झाली ट्रोल - Marathi News | Rakhi sawant copied urfi javed dressing style trolled for wearing revealing dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंतला बघून नेटकऱ्यांना आली उर्फी जावेदची आठवण, फ्रंट ओपन थाई हाय स्लिट ड्रेस घालून झाली ट्रोल

ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या बोल्ड आणि सिझलिंग फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. फ्रंट ओपन थाई हाय स्लिट ड्रेस घातल्यामुळे राखी सावंत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. ...

Photo: पशाला मिळाली रिअल लाइफ अंजीची साथ; रुचिका धुरीसोबत पार पडला साखरपुडा - Marathi News | sahkutumb sahaparivar fame pasha aka akash nalawade engagement photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Photo: पशाला मिळाली रिअल लाइफ अंजीची साथ; रुचिका धुरीसोबत पार पडला साखरपुडा

akash nalawade: सध्या सोशल मीडियावर अभिनेता आकाश नलावडे याच्या साखरपुड्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत. ...

'तू आता आशुतोषचा विचार कर'; अनिरुद्धने दिला अरुंधतीला सल्ला - Marathi News | aai kuthe kay karte Now think of Ashutosh Aniruddha advised Arundhati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू आता आशुतोषचा विचार कर'; अनिरुद्धने दिला अरुंधतीला सल्ला

Aai kuthe kay karte: अरुंधतीच्या आयुष्यात आशुतोषची एन्ट्री झाल्यापासून अनिरुद्ध सतत त्याचा तिरस्कार करतो. परंतु, नकळतपणे अरुंधती, त्याच्या प्रेमात पडल्याची जाणीव अनिरुद्धला झाली आहे. ...

“Pose , Expressions सगळ्याचेच वांदे"; पहिल्यांदाच फोटोशूट करणाऱ्या संकर्षणची खास पोस्ट - Marathi News | marathi actor sankarshan karhade first photoshoot share special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“Pose , Expressions सगळ्याचेच वांदे"; पहिल्यांदाच फोटोशूट करणाऱ्या संकर्षणची खास पोस्ट

Sankarshan karhade: संकर्षण कऱ्हाडे पहिल्यांदाच फोटोशूट केलं असून यावेळचा अनुभव त्याने शेअर केला आहे. ...

प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या; पुढील तपास सुरु - Marathi News | bengali tv actress pallavi dey dies by suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या; पुढील तपास सुरु

Pallavi dey: रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रुग्णालयाने तिला मृत घोषित केलं. ...

Swaran Ghar : अरे काय हे? मालिकेला हा ‘दुप्पटा सीन’पाहून प्रेक्षक कोमात, नेटकरी जोमात - Marathi News | clip of swaran ghar tv serial went viral netizens trolled actors and makers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Swaran Ghar : अरे काय हे? मालिकेला हा ‘दुप्पटा सीन’पाहून प्रेक्षक कोमात, नेटकरी जोमात

Swaran Ghar Tv Serial : प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी मालिकांमध्ये रोज नवनवे ट्विस्ट आणले जातात. यापैकी काही ट्विस्ट मालिकेला खरोखर रंजक बनवतात. काही ट्विस्ट मात्र मालिकेचं पार हसं करणारे असतात. ...

Summer vibes: वेणी अन् साडी सोडून अरुंधतीचा वेस्टर्न लूक; Strap Sleeveless ड्रेसमध्ये केलं फोटोशूट - Marathi News | Summer vibes marathi actress madhurani gokhale Photoshoot done in strap sleeveless dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वेणी अन् साडी सोडून अरुंधतीचा वेस्टर्न लूक; Strap Sleeveless ड्रेसमध्ये केलं फोटोशूट

Madhurani gokhale-prabhulkar:मधुराणी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर ती तिचे ग्लॅमरस तर कधी साध्या लूकमधील फोटो शेअर करत असते. ...