लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

आधी गणपती अन् आता वाढदिवसालाही राकेश बापटसोबत दिसली EX WIFE, नेटकरी म्हणाले... - Marathi News | raqesh bapat celebrated ganeshotsav and then his birthday with family and friends ex wife ridhi dogra was also seen with him | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आधी गणपती अन् आता वाढदिवसालाही राकेश बापटसोबत दिसली EX WIFE, नेटकरी म्हणाले...

६ वर्षांपूर्वीच झालेला दोघांचा घटस्फोट, पुन्हा एकत्र दिसतायेत राकेश-रिद्धी ...

"मी दिवसातले ३० तास काम करायचे", 'बिग बॉस' फेम अश्नूर कौरचं वक्तव्य, म्हणाली- "६ वर्षींची असताना..." - Marathi News | bigg boss 19 fame ashnoor kaur said i used to work 30hrs daily when i was 6 years old | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी दिवसातले ३० तास काम करायचे", 'बिग बॉस' फेम अश्नूर कौरचं वक्तव्य, म्हणाली- "६ वर्षींची असताना..."

अश्नूरने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये ती दिसली आहे. एका मुलाखतीत तिने शूटिंगचा अनुभव सांगताना सलग ३० तास शूटिंग केल्याचा खुलासा केला.  ...

'तारक मेहता..'मधील लोकप्रिय अभिनेत्रीचा ६० व्या वर्षी घटस्फोट, १५ वर्षांचा संसार मोडला - Marathi News | tarak mehta actress simple kaul divorce at the age of 60 with 15 years marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता..'मधील लोकप्रिय अभिनेत्रीचा ६० व्या वर्षी घटस्फोट, १५ वर्षांचा संसार मोडला

'तारक मेहता..'मधील लोकप्रिय अभिनेत्रीचा ६० व्या वर्षी घटस्फोट, १५ वर्षांच्या संसाराची राख रांगोळी ...

बांदेकरांच्या घरी बाप्पाची आरती, भावी सूनबाई पूजा बिरारीचीही दिसली झलक; प्रेक्षक म्हणाले... - Marathi News | actress pooja birari at bandekar house for ganpati aarti actress soon tying knot with soham bandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बांदेकरांच्या घरी बाप्पाची आरती, भावी सूनबाई पूजा बिरारीचीही दिसली झलक; प्रेक्षक म्हणाले...

आदेश बांदेकर यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. सुचित्रा बांदेकर यांच्या मागेच भावी सूनबाई उभी आहे. ...

७० वर्षांच्या झाल्या नीना कुलकर्णी, अजूनही दिसतात तितक्याच सुंदर, खास पद्धतीने सेलिब्रेट केला बर्थडे - Marathi News | neena kulkarni 70th birthday actress shared special photos looking beautiful | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :७० वर्षांच्या झाल्या नीना कुलकर्णी, अजूनही दिसतात तितक्याच सुंदर, खास पद्धतीने सेलिब्रेट केला बर्थडे

नीना कुलकर्णींचा नुकताच वाढदिवस झाला. त्यांनी आता वयाची सत्तरी गाठली आहे. ...

'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची नवी मालिका, स्टार प्रवाहवरील 'या' मालिकेत दिसणार - Marathi News | aai kuthe kay karte actress Ashvini Mahangade new serial gharoghari matichya chuli in star pravah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची नवी मालिका, स्टार प्रवाहवरील 'या' मालिकेत दिसणार

'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडे स्टार प्रवाहवरील या मालिकेत खास भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे ...

"बघ की इकडेss असं म्हणत शिट्टी वाजवून त्यांनी..."; 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीसोबत छेडछाड - Marathi News | navri mile hitlarla serial actress aalapini face eve teasing at midnight during ganesh utsav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बघ की इकडेss असं म्हणत शिट्टी वाजवून त्यांनी..."; 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीसोबत छेडछाड

'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीसोबत छेडछाड झाल्याची गोष्ट समोर आली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर ही घटना सर्वांना सांगितली आहे ...

"सिनेमातील माझे बोल्ड सीन्स आईवडिलांना पाठवतात...", अभिनेत्रीने ट्रोलर्सवर व्यक्त केला संताप - Marathi News | krystle dsouza says people dm her bold scenes and also to her parents actress got furious | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिनेमातील माझे बोल्ड सीन्स आईवडिलांना पाठवतात...", अभिनेत्रीने ट्रोलर्सवर व्यक्त केला संताप

माझ्या इन्स्टाग्राम मेसेजमध्ये मला माझे बोल्ड व्हिडिओ पाठवतात अन् घाणेरड्या भाषेत टीका करतात, आईवडिलांनाही पाठवतात; अभिनेत्री म्हणाली... ...