लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

शालिनीच्या मुठीत राहणाऱ्या मल्हारचा रोमॅण्टिक अंदाज; Video viral - Marathi News | marathi tv serial sukh mhanje nakki kay asta fame shalini and malhar romantic scene video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शालिनीच्या मुठीत राहणाऱ्या मल्हारचा रोमॅण्टिक अंदाज; Video viral

Sukh mhanje nakki kay asta: सध्या सोशल मीडियावर शालिनी आणि मल्हार या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघंही रोमॅण्टिक अंदाजात दिसत आहेत. ...

लेक माझी दुर्गा: मालिकेतून वरदा पाटील आऊट; 'ही' लोकप्रिय अभिनेत्री दिसणार दुर्गाच्या मुख्य भूमिकेत - Marathi News | Lek Mazhi Durga: Varada Patil out of the serial This popular actress will be seen in the lead role of Durga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकेतून वरदा पाटील आऊट; 'ही' लोकप्रिय अभिनेत्री साकारणार दुर्गाची मुख्य भूमिका

Lek Mazhi Durga: अत्यंत सुशील, सुस्वभावी असलेल्या दुर्गाची भूमिका वरदाने उत्तमरित्या पार पाडली. त्यामुळे ही भूमिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. ...

‘प्रभु, उडन खटोला ही ठीक था’; अरूण गोविल यांनी खरेदी केली नवी कार, चाहत्यांनी घेतली मजा - Marathi News | Ramayan Actor Arun Govil Bought Luxury Mercedes Benz Car Watch Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘प्रभु, उडन खटोला ही ठीक था’; अरूण गोविल यांनी खरेदी केली नवी कार, चाहत्यांनी घेतली मजा

Arun Govil :अरूण गोविल यांची नवीकोरी कार पाहून अनेक चाहत्यांना पुष्पक विमान आठवलं. चाहत्यांनी एकापेक्षा एक मजेदार कमेंट्स केल्या. ...

विशाल निकमने शेअर केले हळदीचे फोटो; सोशल मीडियावर चर्चेला उधाण - Marathi News | bigg boss marathi fame vishal nikam share haldi ceremony photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाल निकमने शेअर केले हळदीचे फोटो; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Vishal nikam: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या विशालने नुकतेच काही हळदीचे फोटो शेअर केले आहेत. ...

'सोबतीस हलके' म्हणत अरुंधती सुरु करणार आशुतोषसोबत नवा संगीतमय प्रवास - Marathi News | Sobtis Halke Arundhati will start a new musical journey with Ashutosh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सोबतीस हलके' म्हणत अरुंधती सुरु करणार आशुतोषसोबत नवा संगीतमय प्रवास

Aai kuthe kay karte: 'सुखाचे चांदणे' या गाण्यानंतर 'सोबतीस हलके' हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

सत्यवान सावित्री: 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार सत्यवानाची भूमिका - Marathi News | upcoming tv serial Satyavan Savitri Famous actor will play the role of Satyavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सत्यवान सावित्री: 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार सत्यवानाची भूमिका

Satyavan Savitri:येत्या १२ जून पासून छोट्या पडद्यावर सत्यवान सावित्री ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

निर्मिती सावंत अन् रिंकू राजगुरुची जुगलबंदी; किचन कल्लाकारच्या मंचावर कलाकारांची धम्माल - Marathi News | marathi famous actress nirmiti sawant and rinku rajguru kitchen kalakar show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निर्मिती सावंत अन् रिंकू राजगुरुची जुगलबंदी; किचन कल्लाकारच्या मंचावर कलाकारांची धम्माल

Marathi actress: पहिल्यांदाच या लोकप्रिय अभिनेत्री एकाच मंचावर एकत्र येणार आहे. ...

मोरे कुटुंब पुन्हा एकत्र; 'सहकुटुंब सहपरिवार' घेणार खंडेरायाचं दर्शन - Marathi News | marathi tv serial Sahakutumb Sahaparivar more family Khanderaya's darshan episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोरे कुटुंब पुन्हा एकत्र; 'सहकुटुंब सहपरिवार' घेणार खंडेरायाचं दर्शन

Sahakutumb Sahaparivar: यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष करत संपूर्ण कुटुंबाने पारंपरिक पद्धतीने सर्व विधी पूर्ण करत खंडेरायाला साकडं घातलं आहे. ...