लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

फोटोत आई-बाबांसोबत दिसणाऱ्या 'या' क्युट चिमुकलीला ओळखलंत का? 'ठिपक्यांची रांगोळी'मध्ये साकारतेय भूमिका - Marathi News | Do you know the cute baby ? Playing a role in 'Thipkyanchi Rangoli' serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत आई-बाबांसोबत दिसणाऱ्या 'या' क्युट चिमुकलीला ओळखलंत का? 'ठिपक्यांची रांगोळी'मध्ये साकारतेय भूमिका

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो पाहून ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. ...

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून ही अभिनेत्री घेणार ब्रेक, जाणून घ्या कारण - Marathi News | This actress will take a break from the 'Thipkyanchi Rangoli' series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून ही अभिनेत्री घेणार ब्रेक, जाणून घ्या कारण

Thipkyanchi Rangoli : 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत  शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी तगडी स्टारकास्ट आहे.   ...

भर पावसात मीराने केलं बोल्ड फोटोशूट; अभिनेत्रीच्या किलर पोझमुळे नेटकरी घायाळ - Marathi News | bigg boss marathi season 3 model cum tv actress mira jagganath bold photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर पावसात मीराने केलं बोल्ड फोटोशूट; अभिनेत्रीच्या किलर पोझमुळे नेटकरी घायाळ

Mira jagganath: बिग बॉससह काही गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेल्या मीराने पावसात भिजतानाचा एक बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे. ...

वहिनीसाहेबांचे पप्पा ऑस्ट्रेलियात करतात 'हा' व्यवसाय; पाहा धनश्रीने शेअर केलेला व्हिडीओ - Marathi News | vahinisaheb aka actress dhanashri kadgaonkar new reel instagram funny video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वहिनीसाहेबांचे पप्पा ऑस्ट्रेलियात करतात 'हा' व्यवसाय; पाहा धनश्रीने शेअर केलेला व्हिडीओ

Dhanashri kadgaonkar: या व्हिडीओमध्ये तिने तिच्या पप्पांचे गोडवे गायले आहेत.त्यामुळे हा व्हिडीओ सध्या चर्चेत येत आहे.  ...

हळदी-कुंकवाचं नातं; फ्रेंडशीप डे निमित्त श्रेयससाठी संकर्षणची खास पोस्ट - Marathi News | marathi actor sankarshan karhade share special post for shreyas talpade on friendship day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हळदी-कुंकवाचं नातं; फ्रेंडशीप डे निमित्त श्रेयससाठी संकर्षणची खास पोस्ट

Sankarshan karhade: संकर्षण सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असून अलिकडेच त्याने श्रेयससोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ...

'कोणाच्याही जाण्यामुळे शो थांबणार नाही'; शैलेश लोढांनी मालिका सोडल्यामुळे असित मोदी नाराज? - Marathi News | show producer asit modi reacts on shailesh lodha to leave taarak mehta ka ooltah chashmah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोणाच्याही जाण्यामुळे शो थांबणार नाही'; शैलेश लोढांनी मालिका सोडल्यामुळे असित मोदी नाराज?

Asit modi: अलिकडेच असित मोदी यांनी या मालिकेविषयी आणि शैलेश लोढा यांच्याविषयी भाष्य केलं आहे. ...

'चला हवा येऊ द्या'फेम निलेश साबळेसोबत दिसणाऱ्या 'या' क्युट मुलीला ओळखलंत? ‘अबोली’त साकारतेय महत्त्वाची भूमिका - Marathi News | Do you know 'this' cute girl seen with Chala Hawa Yeu Dya' fame Nilesh Sable, today she is a famous actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'फेम निलेश साबळेसोबत दिसणाऱ्या 'या' क्युट मुलीला ओळखलंत? ‘अबोली’त साकारतेय महत्त्वाची भूमिका

फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आहे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

योगयोगेश्वर जय शंकर: मालिकेत होणार सृष्टी पगारेची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका - Marathi News | Yoga Yogeshwar Jai Shankar srushti pagare entry this serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :योगयोगेश्वर जय शंकर: मालिकेत होणार सृष्टी पगारेची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

Srushti pagare: मालिकेमध्ये जिवतीची पूजा आणि रक्षाबंधन विशेष भाग बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये याचे महात्म्य देखील गोष्टी रूपात सांगितले जाणार आहे. ...