लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

‘अप्पी आमची कलेक्टर’ मधील अर्जुन म्हणजेच रोहित परशुरामने जपली सामाजिक बांधिलकी, जाणून घ्या विषयी - Marathi News | Appi Amchi collector fame Actor Rohit Parshurm visit deaf children school | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अप्पी आमची कलेक्टर’ मधील अर्जुन म्हणजेच रोहित परशुरामने जपली सामाजिक बांधिलकी, जाणून घ्या विषयी

‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका एक वेगळा विषय घेऊन आली आहे. या मालिकेत अर्जुनची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता रोहित परशुरामने सामाजिक बांधिलकी जपली आहे. ...

'ऊर्फी हे नाव कोणाला माहित तरी होतं का?'; ऊर्फीचं यश पाहून राखीचा होतोय तिळपापड - Marathi News | rakhi sawant says i got urfi javed in media urfi javed fashion bigg boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ऊर्फी हे नाव कोणाला माहित तरी होतं का?'; ऊर्फीचं यश पाहून राखीचा होतोय तिळपापड

Rakhi sawant: 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये रणवीर सिंहने ऊर्फीला फॅशन आयकॉन म्हटलं होतं. तेव्हापासून ती चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. मात्र, तिचं हे लाइमलाइटमध्ये येणं राखी सावंतला जराही रुचलेलं नाही. ...

'खिचड़ी' फेम पुनीत तलरेजावर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी झाल्यामुळे अभिनेता रुग्णालयात दाखल - Marathi News | khichadi fame tv actor punit talreja was attacked by 2 persons | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खिचड़ी' फेम पुनीत तलरेजावर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी झाल्यामुळे अभिनेता रुग्णालयात दाखल

Punit talreja: औषधे खरेदी करण्यासाठी गेलेल्या पुनीतवर काही अज्ञातांनी हल्ला केला. ...

पहिल्यांदाच दिसला दयाबेनचा बोल्ड अंदाज; दिशा वकानीचा जुना व्हिडीओ पाहून चाहते थक्क - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah disha vakani disha vakani hot video in bikini goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच दिसला दयाबेनचा बोल्ड अंदाज; दिशा वकानीचा जुना व्हिडीओ पाहून चाहते थक्क

Disha vakani: सध्या सोशल मीडियावर दयाबेनचा म्हणजे दिशा वकानीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिशा पहिल्यांदाच बोल्ड अंदाजात दिसत आहे. ...

फोटोत दिसणाऱ्या या मुलीला ओळखलंत का?; मराठी सिनेसृष्टीतील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, आई देखील आहे अभिनेत्री - Marathi News | Do you recognize this girl in the photo?, She is a famous actress in Marathi cinema, her mother is also an actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणाऱ्या या मुलीला ओळखलंत का?; मराठी सिनेसृष्टीतील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, आई देखील आहे अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टी अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी आई- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये स्टार किड्स म्हणून पदार्पण केलं. ...

'तारक मेहता'मधील या अभिनेत्रीला ओळखलं का? कॉलेजजीवनातील फोटो होतोय व्हायरल - Marathi News | guess who the picture of taarak mehta ka ooltah chashmah cast komal bhabhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता'मधील या अभिनेत्रीला ओळखलं का? कॉलेजजीवनातील फोटो होतोय व्हायरल

Taarak mehta ka ooltah chashmah: सध्या मालिकेतील एका अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यावर तिला ओळखणंही कठीण असल्याचं लक्षात येतं. ...

मोहित्यांच्या घरी गणेशोत्सवाची धामधूम; थाटात होणार गणरायाचं आगमन - Marathi News | marathi tv serial celebrate ganesh chaturthi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोहित्यांच्या घरी गणेशोत्सवाची धामधूम; थाटात होणार गणरायाचं आगमन

Ganesh chaturthi: छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये विविध सणवार, उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे यावेळीही कलर्स मराठीवरील मालिकांमध्ये गणरायाचं आगमन होणार आहे. ...

"700 हून अधिक पुरुषांसोबत ठेवले संबंध, पण मला लाज वाटत नाही", टीव्ही स्टारचा धक्कादायक खुलासा  - Marathi News | reality tv star slept with over 700 men revealed about her addiction | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :"700 हून अधिक पुरुषांसोबत ठेवले संबंध, पण मला लाज वाटत नाही", टीव्ही स्टारचा खुलासा 

2017 मधील प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन शो The Bachelor मधील आपल्या भूमिकेसाठी ती ओळखली जाते. ...