Urfi Javed : व्हिडिओत मोनूने अगदी उर्फी स्टाईलचे कपडे घातलेले आहेत. उर्फीची कॉपी करतानाचा त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...
'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील रिअल लाईफ कपलनं महागडी कार खरेदी केली आहे. त्यांच्यावर सहकलाकारांनी अभिनंदनचा वर्षाव केला आहे. ...
छोट्या पडद्यावरील 'वागळे की दुनिया – नयी पीढी नये किस्से' रोमांचक ट्विस्ट्ससह वागलेच्या जीवनातील दैनंदिन घटनांना सादर करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ...