लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

Urfi Javed Injured: अरे देवा! वाढदिवसादिवशी उर्फी जावेदला झाली दुखापत, फोटो पाहून चाहते पडले चिंतेत - Marathi News | Urfi Javed Injured: Urfi Javed shared this photo with injured on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Urfi Javed Injured: अरे देवा! वाढदिवसादिवशी उर्फी जावेदला झाली दुखापत, फोटो पाहून चाहते पडले चिंतेत

Urfi Javed Injured: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदच्या पोस्टची चाहते वाट पाहत असतात. काही वेळापूर्वी तिने शेअर केलेला फोटो पाहून चाहत्यांची नक्कीच चिंता वाढू शकते. ...

करवा चौथच्या दुसऱ्याच दिवशी Rajeev Senने Charu Asopaला केलं ब्लॉक, अभिनेत्री म्हणाली-मी संधी दिली पण.... - Marathi News | Sushmita Sen brother Rajeev blocked wife actress Charu Asopa instagram karva chauth 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करवा चौथच्या दुसऱ्याच दिवशी पतीने केलं ब्लॉक, अभिनेत्री म्हणाली-मी संधी दिली पण....

टीव्ही अभिनेत्री म्हणाली, 'तो दिल्लीला गेला आणि तिथे गेल्यानंतर त्याने मला ब्लॉक केलं. ...

Urfi Javed Birthday: वडिलांनी केलं टॉर्चर, नातेवाईक म्हणायचे पॉर्न स्टार, स्ट्रगलनं भरलेलं आहे उर्फीचं जीवन - Marathi News | Urfi Javed father family ex boyfriend nude photo shoot hot pictures viral social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Urfi Javed Birthday: वडिलांनी केलं टॉर्चर, नातेवाईक म्हणायचे पॉर्न स्टार, स्ट्रगलनं भरलेलं आहे उर्फीचं जीवन

उर्फी जावेदने एका मुलाखतीत सांगितले होते की, वडिलांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. ...

Ramanand Sagar यांच्या Ramayanचा एका एपिसोडवर व्हायचे फक्त इतके पैसे, मात्र कमाईनं तोडलेत अनेक रेकॉर्ड्स - Marathi News | How much did Ramanand Sagar's Ramayan cost per episode? Earnings broke many records | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ramanand Sagar यांच्या Ramayanचा एका एपिसोडवर व्हायचे फक्त इतके पैसे, मात्र कमाईनं तोडलेत अनेक रेकॉर्ड्स

Ramayan Facts: 80 च्या दशकात प्रसारित झालेल्या रामानंद सागर यांच्या रामायणवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. आजही या मालिकेतील प्रत्येक भूमिका लोकांच्या मनात घर करून आहे. ...

Karwa Chauth 2022 Photos: नवविवाहित कतरिना कैफ पासून मौनी रॉयपर्यंत, अभिनेत्रींनी थाटामाटात साजरा केला करवा चौथ - Marathi News | Karwa Chauth 2022 Photos bollywood and tv celebs Katrina Kaif, mouni roy | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नवविवाहित कतरिना कैफ पासून मौनी रॉयपर्यंत, अभिनेत्रींनी थाटामाटात साजरा केला करवा चौथ

Karwa Chauth 2022 Photos: बॉलिवूडपासून टीव्ही इंडस्ट्रीपर्यंतच्या अभिनेत्रींनी करवा चौथचं व्रत मोठ्या मनोभावे साजरं केलं. नवविवाहित कतरिना कैफपासून मौनी रायनं करवा चौथ साजरा केला, पाहा फोटो.... ...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘दयाबेन’ दिशा वकानीला घशाचा कॅन्सर? ‘जेठालाल’ म्हणाले.... - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame disha vakani suffers throat cancer? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तारक मेहता का उल्टा चष्मा : ‘दयाबेन’ दिशा वकानीला घशाचा कॅन्सर? ‘जेठालाल’ म्हणाले....

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी  (Disha Vakani) हिच्याबद्दल एक शॉकिंग बातमी ऐकायला मिळतेय... ...

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील परी झळकली शॉर्टफिल्ममध्ये, मायराने साकारलेल्या अनूच्या भूमिकेचं होतंय कौतुक - Marathi News | Mazhi Tuzhi Reshimgath fame Myra's new short film Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी तुझी रेशीमगाठ'मधील परी झळकली शॉर्टफिल्ममध्ये, मायराने साकारलेल्या अनूच्या भूमिकेचं होतंय कौतुक

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत परी ही भूमिका साकारणारी मायरा सध्या लोकप्रिय बालकलाकार म्हणून ओळखली जाते ...

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरातील या व्यक्तीचं आहे अपूर्वावर क्रश - Marathi News | Bigg Boss Marathi 4 : This person in the Bigg Boss house has a crush on Apoorva | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरातील या व्यक्तीचं आहे अपूर्वावर क्रश

आज या सदस्यांचा घरातील सातवा दिवस आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भांडणासोबतच आज जरा मजामस्ती देखील बघायला मिळणार आहे. ...