लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'हा' लोकप्रिय अभिनेता स्वत:च्या वाढदिवशी देतो इतरांना गिफ्ट; कारण ऐकून वाटेल अभिमान - Marathi News | popular tv actor gives gifts to others on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा' लोकप्रिय अभिनेता स्वत:च्या वाढदिवशी देतो इतरांना गिफ्ट; कारण ऐकून वाटेल अभिमान

Tv actor: अलिकडेच मालिकेच्या सेटवर या अभिनेत्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्याने इतरांना गिफ्ट्स दिले. ...

अरुंधतीने घेतला 'मोकळा श्वास'; व्हिडीओ पाहून प्रेक्षकांच्याही चेहऱ्यावर पसरला आनंद - Marathi News | aai kuthe kay karte fame actress arundhati aka madhurani gokhale-prabhulkar share her video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुंधतीने घेतला 'मोकळा श्वास'; व्हिडीओ पाहून प्रेक्षकांच्याही चेहऱ्यावर पसरला आनंद

Madhurani gokhale-prabhulkar: सोशल मीडियावर सक्रीय असणारी मधुराणी अनेकदा 'आई कुठे काय करते' या मालिकेविषयी, अरुंधतीविषयी लिहित असते. यात बऱ्याचदा ती तिची मत मांडत असते. परंतु, यावेळी तिने अरुंधतीचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. ...

कोण आहेत चिंकी-मिंकी? जाणून घ्या कलाविश्वात धुमाकूळ घालणाऱ्या जुळ्या बहिणींची खरी नावं - Marathi News | tv actress twin sister Chinki Minki real life story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहेत चिंकी-मिंकी? जाणून घ्या कलाविश्वात धुमाकूळ घालणाऱ्या जुळ्या बहिणींची खरी नावं

Chinki Minki: 'द कपिल शर्मा' या शोमध्ये आल्यानंतर चिंकी-मिंकी खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आल्या. इतकंच नाही तर त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली. ...

Kiran Mane: जबराट नादखुळा! ‘मुलगी झाली हो’ फेम किरण मानेंना ऐतिहासिक चित्रपटात भूमिका; नवी पोस्ट चर्चेत - Marathi News | mulgi zali ho fame actor kiran mane told about his new marathi movie ravrambha over social media post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जबराट नादखुळा! ‘मुलगी झाली हो’ फेम किरण मानेंना ऐतिहासिक चित्रपटात भूमिका; नवी पोस्ट चर्चेत

Kiran Mane: किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. वाचा, संपूर्ण पोस्ट... ...

ही मराठमोळी अभिनेत्री पुन्हा एकदा करणार छोट्या पडद्यावर कमबॅक; दिसणार खडूस बॉसच्या भूमिकेत - Marathi News | This Marathi actress will make a comeback on the small screen once again; after 2 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही मराठमोळी अभिनेत्री पुन्हा एकदा करणार छोट्या पडद्यावर कमबॅक; दिसणार खडूस बॉसच्या भूमिकेत

अभिनेत्री मनवा नाईक(Manava Naik) हिच्या स्ट्रॉबेरी या निर्मिती संस्थेची ही मालिका आहे.  ...

करिश्मा तन्नाचं लग्न होणार या खास दोन पद्धतीने, बॉयफ्रेंंड वरुण बंगेरासोबत घेणार सातफेरे - Marathi News | karishma tanna wedding will be a mix of gujarati and south indian rituals know details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिश्मा तन्नाचं लग्न होणार या खास दोन पद्धतीने, बॉयफ्रेंंड वरुण बंगेरासोबत घेणार सातफेरे

करिश्मा तन्ना (Karishma Tanna) ५ फेब्रुवारीला मुंबईतील बिझनेसमन आणि तिचा बॉयफ्रेंड वरुण बंगेरा (Varun Bangera)सोबत लग्नगाठ बांधणार आहे. ...

'जय मल्हार'फेम सुरभी हांडे आता काय करते माहितीये? अभिनेत्रीमध्ये झालाय कमालीचा बदल - Marathi News | jai malhar fame actress surabhi hande photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'जय मल्हार'फेम सुरभी हांडे आता काय करते माहितीये? अभिनेत्रीमध्ये झालाय कमालीचा बदल

Surabhi hande: जय मल्हार या मालिकेत सुरभीने म्हाळसा देवी ही भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली होती. ...

'अनेकदा ते माझ्यासोबत..'; लग्नानंतर पहिल्यांदाच भारती सिंगने केला सासू-सासऱ्यांच्या वागणुकीविषयी खुलासा - Marathi News | comedian bharti singh reveals bonding with mother in law and husband family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अनेकदा ते माझ्यासोबत..'; लग्नानंतर पहिल्यांदाच भारती सिंगने केला सासू-सासऱ्यांच्या वागणुकीविषयी खुलासा

Bharti singh:आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी भारती खऱ्या आयुष्यातही प्रचंड सुस्वभावी आणि मनमिळावू आहे. अनेकदा याचा प्रत्ययही प्रेक्षकांनी घेतला आहे. ...