लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

Urfi Javed Controversy : चाहत खन्नाचा चेतन भगतला पाठिंबा, म्हणाली ' हे तर खुपच चांगले शब्द वापरले...' - Marathi News | chahat-khanna-supports-chetan-bhagat-over-urfi-javed-controversy-whereas-urfi-blacklashes-at-her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत खन्नाचा चेतन भगतला पाठिंबा, म्हणाली ' हे तर खुपच चांगले शब्द वापरले...'

उर्फीवर टीका करणारे चेतन भगत हे पहिले सेलिब्रिटी नाहीत. यापुर्वीच टीव्ही अभिनेत्री चाहत खन्नाने उर्फी वर निशाणा साधला होता. आता परत तिने चेतन भगतला पाठिंबा देत उर्फीवर टीका केली आहे. ...

IN PICS : शूटींग सेटवरच प्रेमात पडले हे टीव्ही स्टार्स, जाणून घ्या आता कसं आहे नातं? - Marathi News | These Television Actors fall love on set and Tied Knot In Real Life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : शूटींग सेटवरच प्रेमात पडले हे टीव्ही स्टार्स, जाणून घ्या आता कसं आहे नातं?

Reel To Real Life Couple : टीव्हीच्या दुनियेतील लव्ह अफेअर्सही कमी चर्चेत नसतात. अनेक जण एकत्र काम करता करता प्रेमात पडले आणि लग्नबंधनात अडकले. पुढे या नात्यांचं काय झालं? ...

Sumeet Pusavale : ‘बाळू मामाच्या नावानं चांगभलं’ फेम सुमित पुसावळेनं गुपचूप उरकला साखरपुडा - Marathi News | Balumama Chya Navan Chang Bhala fame sumeet pusavale got engaged | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बाळू मामाच्या नावानं चांगभलं’ फेम सुमित पुसावळेनं गुपचूप उरकला साखरपुडा

Sumeet Pusavale : होय, नुकताच सुमितचा साखरपुडा पार पडला. सुमितने साखरपुड्याच्या दिवशीचा फोटो शेअर करताच चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ...

Deepa Parab Chaudhari : "विलक्षण समाधान मिळत...", ‘तू चाल पुढं’ मालिकेतील अश्विनी उर्फ दिपाची ती पोस्ट चर्चेत - Marathi News | Tu chal pudha serial Fame Deepa Parab Chaudhari's post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :''विलक्षण समाधान मिळत...'', ‘तू चाल पुढं’ मालिकेतील अश्विनी उर्फ दिपाची ती पोस्ट चर्चेत

‘तू चाल पुढं’ या मालिकेतून अंकुश चौधरीची पत्नी आणि अभिनेत्री दीपा परबनं बऱ्याच वर्षानंतर कमबॅक केलं आहे. दरम्यान तिची एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. ...

पंकज विष्णूच्या 'हृदयी प्रीत जागते' ही मालिका आहे खूप जवळची, म्हणाला... - Marathi News | Actress Pankaj Vishnu's said Hrudayi preet jagate serial is very close to me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंकज विष्णूच्या 'हृदयी प्रीत जागते' ही मालिका आहे खूप जवळची, म्हणाला...

झी मराठीवर 'हृदयी प्रीत जागते’ ही मालिका काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...

देवकीपाठोपाठ ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री लवकरच होणार आई; डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल - Marathi News | Actress Rupali Zankar announces her first pregnancy baby shower photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवकीपाठोपाठ ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री लवकरच होणार आई; डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल

प्रेग्रेंन्सी ग्लो अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. लवकरच तिच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. ...

Ram Kapoor : राम कपूरचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं, दारी उभी केली इतक्या कोटींची ड्रिम कार - Marathi News | Ram Kapoor bought his dream car, you will be shocked to hear the price | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम कपूरचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं, दारी उभी केली इतक्या कोटींची ड्रिम कार

Ram Kapoor : अभिनेता राम कपूर गेल्यावर्षी एक अलिशान व्हिला खरेदी केला होता. या व्हिलाचे फोटो पाहून चाहत्यांचे डोळे पांढरे झाले होते. आता राम कपूरने कोट्यवधीची अलिशान कार खरेदी केली आहे. ...

Rakhi Sawant :'उर्फी की मां का बड्डे!', राखी सावंतचा बर्थडेला नखरे पाहून लोकांनी केलं तिला ट्रोल - Marathi News | Rakhi sawant birthday celebration video netizens trolled called her Urfi Javed mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rakhi Sawant :'उर्फी की मां का बड्डे!', राखी सावंतचा बर्थडेला नखरे पाहून लोकांनी केलं तिला ट्रोल

ड्रामा क्वीन राखा सावंत चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही. राखी आज तिचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ...