लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

तुनिषाच्या निधनानंतर आईची झालीय वाईट अवस्था, म्हणाल्या, शिजानने तुनिषाला धोका दिला.. - Marathi News | Tunisha sharma mother vanita sharma alleged serious allegations on Sheezan Mohammed Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुनिषाच्या निधनानंतर आईची झालीय वाईट अवस्था, म्हणाल्या, शिजानने तुनिषाला धोका दिला..

तुनिषाच्या निधनानंतर तिची आई वनिता शर्मा यांची वाईट अवस्था झाली आहे. वनिता शर्मा यांचा लेटेस्ट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय यात त्यांनी शिजान खानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ...

तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर 'अली बाबा-दास्तान ए काबुल’ मालिकेचं शूटिंग ठप्प, आता कारण आलं समोर - Marathi News | Ali baba dastaan e kabul shooting stopped as main lead Tunisha Sharma committed suicide on the set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर 'अली बाबा-दास्तान ए काबुल’ मालिकेचं शूटिंग ठप्प, आता कारण आलं समोर

तुनिषा शर्माच्या निधनानंतर 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल'ची शूटिंग तातडीने थांबवण्यात आली. तिनं सेटवरचं आत्महत्या केली होती. ...

Tunisha Sharma : वडिलांच्या मृत्यूचा धक्का, ब्रेकअप, डिप्रेशन... कोणत्या तणावात होती तुनिशा; मित्राचा मोठा खुलासा - Marathi News | Tunisha Sharma best friend reveals actual reason of her suicide had anxiety issues counselling medication | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या मृत्यूचा धक्का, ब्रेकअप, डिप्रेशन... कोणत्या तणावात होती तुनिशा; मित्राचा मोठा खुलासा

Tunisha Sharma : 20 वर्षीय तुनिशाच्या आत्महत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. याच दरम्यान तिचा जवळचा मित्र कंवर ढिल्लन यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

Tunisha Sharma Suicide: लग्नासाठी तुनिषाचं धर्मांतर करण्याचा होता शिजानचा इरादा? पोलीस करणार तपास! - Marathi News | tunisha sharma suicide sheezan khan wanted her conversion? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नासाठी तुनिषाचं धर्मांतर करण्याचा होता शिजानचा इरादा? पोलीस करणार तपास!

Tunisha Sharma Suicide: तुनिषाच्या आत्महत्येबाबत शिजान खानचा पोलीस चौकशीत मोठा खुलासा ...

Tunisha Sharma Suicide Case: शिजान खानचा पोलिसांसमोर धक्कादायक जबाब, म्हणाला- "तुनिषाने...", - Marathi News | Tunisha Sharma suicide case updates Sheezan Mohammad khan said Tunisha had tried to commit suicide earlier also | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Tunisha Sharma Suicide Case: शिजान खानचा पोलिसांसमोर धक्कादायक जबाब, म्हणाला- "तुनिषाने...",

टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या शिजानने चौकशीत धक्कादायक जबाब दिला आहे. ...

Pirticha Vanva Uri Petla :  -तर मग नको असली सीरिअल...,सुरु होण्याआधी नव्या मालिकेवर संतापले प्रेक्षक - Marathi News | colors marathi Pirticha Vanva Uri Petla marathi upcoming serial got troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-तर मग नको असली सीरिअल...,सुरु होण्याआधी नव्या मालिकेवर संतापले प्रेक्षक

Pirticha Vanva Uri Petla : नुकताच ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या आगामी मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला आणि प्रोमो पाहून लोक खवळले... ...

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’मध्ये माझ्या नशिबाने मला..., ‘अरूंधती’ची पोस्ट चर्चेत - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Arundhati aka Madhurani Gokhale Shared Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आई कुठे काय करते’मध्ये माझ्या नशिबाने मला..., ‘अरूंधती’ची पोस्ट चर्चेत

Aai Kuthe Kay Karte : होय,  या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले हिनं एक लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. ...

Tunisha Sharma Death : तुनिषाचा प्रेमावर होता अतूट विश्वास, हातावर गोंदवलं होतं टॅटू; लिहिले होते असे शब्द - Marathi News | Tunisha Sharma Death : Tunisha had an unwavering faith in love, tattooed love above everything on her hand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुनिषाचा प्रेमावर होता अतूट विश्वास, हातावर गोंदवलं होतं टॅटू; लिहिले होते असे शब्द

तुनिशा प्रकरणाच्या एफआयआर कॉपीमधून तुनिषा आणि शिझान रिलेशनशिपमध्ये असल्याचे समोर आले आहे. ...