लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

Tunisha Sharma Case:सीक्रेट ठिकाणी पोलिसांनी नोंदवला तुनिषाच्या कुटुंबीयांचा जबाब, आता हे सत्य आलं समोर - Marathi News | Tunisha sharma suiside case tunisha family members questioned police invetigating all facts and truth regarding sheezan khan and actress connetio | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tunisha Sharma Case:सीक्रेट ठिकाणी पोलिसांनी नोंदवला तुनिषाच्या कुटुंबीयांचा जबाब, आता हे सत्य आलं समोर

तुनिषा आत्महत्या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. आज तिच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवण्यात आला. ...

शिजान खानची बहिणदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, तिचा तुनिषा शर्मावर होता खूप जीव - Marathi News | Tunisha sharma suicide case falak naaz shared deep bond with tunisha sharma and sheezan khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शिजान खानची बहिणदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, तिचा तुनिषा शर्मावर होता खूप जीव

शिजान, तुनिषा आणि फलक एकमेकांसोबतचं फोटो कायम सोशल मीडियावर शेअर करायचं. ...

Tunisha Sharma Note: तुनिषाने आत्महत्या केलेल्या मेकअप रूममध्ये सापडला कागदाचा तुकडा, नेमकं काय लिहिलंय त्यावर? - Marathi News | Note Recovered From Set Where TV Actor Tunisha Sharma Died Tunisha Sharma Case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुनिषाने आत्महत्या केलेल्या मेकअप रूममध्ये सापडला कागदाचा तुकडा, काय लिहिलंय त्यावर?

Tunisha Sharma Note: तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी तिचा एक्स- बॉयफ्रेन्ड शिजान खान याला अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात एक नवा खुलासा झाला आहे. ...

Jui Gadkari : कारमधले सीन्स शूट होतात, तेव्हा ‘तो’ सुद्धा तिथेच लपलेला असतो..., जुईने शेअर केला VIDEO - Marathi News | Tharala Tar Mag marathi actress jui gadkari shared a video of shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कारमधले सीन्स शूट होतात, तेव्हा ‘तो’ सुद्धा तिथेच लपलेला असतो..., जुईने शेअर केला VIDEO

Jui Gadkari : गाडीतले सीन्स शूट करताना नेहमीच गाडीत तिसरी व्यक्ती हजर असते. अर्थात ती लपलेली असते. विश्वास बसत नसेल तर अभिनेत्री जुई गडकरी हिने शेअर केलेला हा व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवा.... ...

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी आईचा नोंदवला जाणार जबाब, मावशी-मामा आणि ड्रायव्हरचीही होणार चौकशी - Marathi News | Tunisha Sharma mother aunt uncle and drivers will give their statement to police on actress suicide case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी आईचा नोंदवला जाणार जबाब, मावशी-मामा आणि ड्रायव्हरचीही होणार चौकशी

'अली बाबा: दास्तान-ए-काबुल'च्या स्टार कास्ट आणि क्रू मेंबर्सपासून ते तुनिषा शर्माच्या कुटुंबीयांपर्यंत, पोलिस सर्वांचे जबाब नोंदवत आहेत. ...

या वयात इमेज का खराब करताय?; ‘रामायण’ मालिकेतील ‘सीते’वर नेटकरी चिडले, थेटच बोलले! - Marathi News | Ramayana Actress Dipika Chikhlia Trolled for latest dance video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या वयात इमेज का खराब करताय?; ‘रामायण’ मालिकेतील ‘सीते’वर नेटकरी चिडले, थेटच बोलले!

Ramayana Actress Dipika Chikhlia Trolled: अनेक जण आजही अरूण गोविल यांना ‘राम’ तर दीपिका चिखलिया हिला ‘सीता’ म्हणूनच ओळखतात. पण सध्या दीपिका चिखलिया... ...

Urfi Javed : “राहुल गांधींचं माहिती नाही, पण मी...”, भाजपा कार्यकर्त्याचं ट्वीट पाहून भडकली उर्फी, काय आहे नेमकं कारण - Marathi News | Urfi Javed Reacts To BJP Leader As He Compares Rahul Gandhi To Her In Tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“राहुल गांधींचं माहिती नाही, पण मी...”, भाजपा कार्यकर्त्याचं ट्वीट पाहून भडकली उर्फी

Urfi Javed : होय, राहुल गांधींवर (Rahul Gandhi) टीका करण्यासाठी तिच्या नावाचा वापर झाल्यानं उर्फी जावेदचा पारा चढला आहे.  ...

Majhi Tujhi Reshimgath : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ संपणार? ‘36 गुणी जोडी’च्या प्रोमोने वाढवलं टेन्शन, भडकले प्रेक्षक - Marathi News | majhi tujhi reshimgath serial may off air zee marathi share 36 guni jodi promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘माझी तुझी रेशीमगाठ’ संपणार? ‘36 गुणी जोडी’च्या प्रोमोने वाढवलं टेन्शन, भडकले प्रेक्षक

Majhi Tujhi Reshimgath : प्रेक्षकांच्या मागणीमुळे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका पुन्हा एकदा सुरू झाली. परंतु आता नव्याने ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि यामुळे मालिकेचे चाहते भडकले आहेत.... ...