टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
मीडिया रिपोर्टनुसार, विजयेंद्र आणि प्रीतीने सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो केलं आहे. ...
स्मृती इराणी यांनी हृदय पिळवटून टाकणारा असा एक अनुभव नुकताच एका मुलाखतीत सांगितला आहे. ...
साऊथ अभिनेत्री याशिका आनंदबाबत नुकतेच एक अपडेट समोर आले आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या रस्ते अपघात प्रकरणात याशिकाला अटक होऊ शकते. ...
अभिनेत्रीची प्रकृती ठीक नाही. तिच्या तब्येतीबद्दल मोठे अपडेट देताना तिने चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. ...
बाथरूममध्ये ते मृतावस्थेत आढळून आले. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. ...
भूमिकेत जीव ओतून काम करणं आणि वेगळी ओळख निर्माण करणं, ही तिच्या अभिनयाची खासियत आहे. ...
केदार शिंदेंनी पोस्ट केलेला हा फोटो खूपच खास ठरला. ...
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे (MaharashtraChi Hasya Jatra) घराघरात पोहोचलेला विनोदवीर निखील बने (Nikhil Bane) आता नवी इनिंग सुरू करतोय. निखीलने एक नवी सुरूवात केली आहे. ...