लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'आता सगळं बदलतंय..', लेकीच्या जन्मानंतर मृणाल दुसानिसने शेअर केली पोस्ट  - Marathi News | marathi actress mrunal dusanis share video of her newborn baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आता सगळं बदलतंय..', लेकीच्या जन्मानंतर मृणाल दुसानिसने शेअर केली पोस्ट 

Mrunal Dusanis : तूर्तास मृणाल मातृत्वाचा आनंद घेतेय.  काही दिवसांआधीच तिने एका गोंडस मुलीचा जन्म दिला आहे. मृणालने आपल्या मुलीचं नाव  नुरवी  असं ठेवलं आहे. ...

PICS: तारका मेहतामधून करिअरची सुरुवात करणाऱ्या सुरभिने ग्लॅमरस लूकनं केलं घायाळ - Marathi News | surbhi chandna shares her sizzling photos in thigh high slit gown see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: तारका मेहतामधून करिअरची सुरुवात करणाऱ्या सुरभिने ग्लॅमरस लूकनं केलं घायाळ

वहिनीसाहेबांना वाढदिवसाला मिळालं असं सरप्राईज, लेकासोबत पहिला वाढदिवस ठरला खास - Marathi News | Marathi Actress Dhanashree kadgaonkar got birthday Surprise for her team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वहिनीसाहेबांना वाढदिवसाला मिळालं असं सरप्राईज, लेकासोबत पहिला वाढदिवस ठरला खास

धनश्रीला तिच्या टीमकडून खास सरप्राईज देण्यात आलं. ...

फोटोत बहिणीसोबत उभा असलेल्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, आज आहे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता - Marathi News | Do you recognize this small boy who is standing with his sister in the photo? Today, he is a popular actor in Marathi actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत बहिणीसोबत उभा असलेल्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, आज आहे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता

फोटोत बहिणीसोबत उभा असलेला हा चिमुकला आज मराठी कलाविश्वातील आघाडीच्या अभिनत्यांपैकी एक आहे. तुम्ही ओळखलंत का त्याला? ...

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिजीत गुरुच्या पत्नीला पाहिलंत का?, तीदेखील आहे मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री - Marathi News | Did you see actor Abhijeet Guru's wife? She is also an actress in Marathi cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिजीत गुरुच्या पत्नीला पाहिलंत का?, तीदेखील आहे मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री

माझी नवऱ्याची बायकोमध्ये मालिकेमध्ये KD ही भूमिका साकारून अभिजीतने प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली. अनेक मालिका, चित्रपट यांच्यासाठी पटकथा लिहिणाऱ्या अभिजीतची पत्नीदेखील कलाविश्वात सक्रीय असून ती मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

विधीलिखितासोबत असलेली लढाई राया जिंकणार; यशस्वीपणे वाचवणार कृष्णाचे प्राण - Marathi News | Raya will win the battle with luck Successfully saving Krishna's life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विधीलिखितासोबत असलेली लढाई राया जिंकणार; यशस्वीपणे वाचवणार कृष्णाचे प्राण

Man zal bajind: राया कृष्णाला वाचवण्यासाठी चालत्या ट्रकसमोर उडी मारतो आणि तो ट्रक थांबवायचा प्रयत्न करतो. ...

‘नवे लक्ष्य’ मालिकेत आदिती सारंगधरसोबत झळकणार ही प्रसिद्ध निर्माती आणि अभिनेत्री - Marathi News | This famous actress will make a entry with Aditi Sarangdhar in 'Nave Lakshya' serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘नवे लक्ष्य’ मालिकेत आदिती सारंगधरसोबत झळकणार ही प्रसिद्ध निर्माती आणि अभिनेत्री

नवे लक्ष्यच्या पहिल्या पर्वात म्हणजेच लक्ष्य मालिकेत रेणुका राठोड आणि सलोनी देशमुख या दोन्ही व्यक्तिरेखा खूप गाजल्या होत्या. ...

PICS: रश्मी देसाईने शेअर केलं ग्लॅमरस लूकमधील फोटो, कॅमेऱ्यासमोर दिल्या एकापेक्षा एक पोज - Marathi News | Rashmi Desai shared photos in a glamorous look gave killer poses in front of the camera | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: रश्मी देसाईने शेअर केलं ग्लॅमरस लूकमधील फोटो, कॅमेऱ्यासमोर दिल्या एकापेक्षा एक पोज