लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

"ती आता दिसायला..."; पतीने सर्वांसमोर उडवली खिल्ली, स्वरा भास्करचा चेहराच पडला, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | swara bhaskar husband fahad ahmad making fun of swara face on pati patni aur panga show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती आता दिसायला..."; पतीने सर्वांसमोर उडवली खिल्ली, स्वरा भास्करचा चेहराच पडला, व्हिडीओ व्हायरल

स्वरा भास्करच्या पतीने सर्वांसमोर अभिनेत्रीच्या दिसण्याची अशी खिल्ली उडवली, की स्वराचा चेहराच उतरला. काय घडलं? ...

दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक - Marathi News | Delhi Police came to Pune, took away in handcuffs; tv Actor Ashish Kapoor arrested in rape case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक

Ashish Kapoor arrested: कपूर आणि दोन अज्ञात पुरूषांनी या महिलेवर बलात्कार केल्याचे आरोप होता. सुरुवातीला महिलेने आपल्यावर आणखी एका महिलेने हल्ला केल्याचे म्हटले होते. परंतू नंतर तिने सर्व जबाब बदलत आशिष कपूरचे नाव घेतले होते.  ...

धनश्रीसमोर फराह खाननं युजवेंद्र चहलचं केलं कौतुक, म्हणाली "तो खूप चांगला मुलगा..." - Marathi News | dhanashree verma revealed she is in contact with yuzvendra chahal after divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धनश्रीसमोर फराह खाननं युजवेंद्र चहलचं केलं कौतुक, म्हणाली "तो खूप चांगला मुलगा..."

नुकतंच फराह खान धनश्री वर्माच्या घरी पोहोचली. ...

आधी गणपती अन् आता वाढदिवसालाही राकेश बापटसोबत दिसली EX WIFE, नेटकरी म्हणाले... - Marathi News | raqesh bapat celebrated ganeshotsav and then his birthday with family and friends ex wife ridhi dogra was also seen with him | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आधी गणपती अन् आता वाढदिवसालाही राकेश बापटसोबत दिसली EX WIFE, नेटकरी म्हणाले...

६ वर्षांपूर्वीच झालेला दोघांचा घटस्फोट, पुन्हा एकत्र दिसतायेत राकेश-रिद्धी ...

"मी दिवसातले ३० तास काम करायचे", 'बिग बॉस' फेम अश्नूर कौरचं वक्तव्य, म्हणाली- "६ वर्षींची असताना..." - Marathi News | bigg boss 19 fame ashnoor kaur said i used to work 30hrs daily when i was 6 years old | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी दिवसातले ३० तास काम करायचे", 'बिग बॉस' फेम अश्नूर कौरचं वक्तव्य, म्हणाली- "६ वर्षींची असताना..."

अश्नूरने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये ती दिसली आहे. एका मुलाखतीत तिने शूटिंगचा अनुभव सांगताना सलग ३० तास शूटिंग केल्याचा खुलासा केला.  ...

'तारक मेहता..'मधील लोकप्रिय अभिनेत्रीचा ६० व्या वर्षी घटस्फोट, १५ वर्षांचा संसार मोडला - Marathi News | tarak mehta actress simple kaul divorce at the age of 60 with 15 years marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता..'मधील लोकप्रिय अभिनेत्रीचा ६० व्या वर्षी घटस्फोट, १५ वर्षांचा संसार मोडला

'तारक मेहता..'मधील लोकप्रिय अभिनेत्रीचा ६० व्या वर्षी घटस्फोट, १५ वर्षांच्या संसाराची राख रांगोळी ...

बांदेकरांच्या घरी बाप्पाची आरती, भावी सूनबाई पूजा बिरारीचीही दिसली झलक; प्रेक्षक म्हणाले... - Marathi News | actress pooja birari at bandekar house for ganpati aarti actress soon tying knot with soham bandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बांदेकरांच्या घरी बाप्पाची आरती, भावी सूनबाई पूजा बिरारीचीही दिसली झलक; प्रेक्षक म्हणाले...

आदेश बांदेकर यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. सुचित्रा बांदेकर यांच्या मागेच भावी सूनबाई उभी आहे. ...

७० वर्षांच्या झाल्या नीना कुलकर्णी, अजूनही दिसतात तितक्याच सुंदर, खास पद्धतीने सेलिब्रेट केला बर्थडे - Marathi News | neena kulkarni 70th birthday actress shared special photos looking beautiful | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :७० वर्षांच्या झाल्या नीना कुलकर्णी, अजूनही दिसतात तितक्याच सुंदर, खास पद्धतीने सेलिब्रेट केला बर्थडे

नीना कुलकर्णींचा नुकताच वाढदिवस झाला. त्यांनी आता वयाची सत्तरी गाठली आहे. ...